शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO- नाशिक पदवीधर मतदारसंघातून डॉ.सुधीर तांबे विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2017 00:09 IST

राजू ठाकरे/ऑनलाइन लोकमत  नाशिक, दि. 5- विधान परिषद नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार डॉ. सुधीर तांबे हे विजयी झाले. विभागीय आयुक्त ...

राजू ठाकरे/ऑनलाइन लोकमत नाशिक, दि. 5- विधान परिषद नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार डॉ. सुधीर तांबे हे विजयी झाले. विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी एकनाथ डवले यांनी हा अधिकृत निकाल जाहीर केला. यावेळी निवडणूक निरीक्षक आर. जे. कुलकर्णी हे उपस्थित होते.विजयी उमेदवार डॉ. तांबे यांनी पहिल्या पसंतीक्रमाची मते मिळावून त्यांचे प्रतिस्पर्धी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार डॉ. प्रशांत वसंतराव पाटील आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे उमेदवार प्रकाश देसले यांचा पराभव केला. अंबड औद्योगिक वसाहतीतील सेंट्रल वेअर हाऊसिंग कॉर्पोरेशन येथे या निवडणुकीच्या मतमोजणीस सोमवारी सकाळी आठ वाजता सुरुवात झाली. प्रथम सर्व 401 मतपेट्यांमधील मतपत्रिकांचे 50-50 चे गठ्ठे करण्यात आले.

सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या गठ्ठ्यांचे एकत्रीकरण झाल्यानंतर प्रत्येक टेबलवर एक हजार याप्रमाणे एकूण 30 टेबलवर पहिल्या पसंतीच्या मतमोजणीस सुरूवात झाली. एकूण पाच फेऱ्यात ही मतमोजणी घेण्यात आली. निवडणूक प्रक्रियेनुसार पहिल्या पसंतीची आवश्यक मते डॉ. सुधीर तांबे यांना मिळाल्याने त्यांना विजयी घोषित करण्यात आले.

https://www.dailymotion.com/video/x844qjm