शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

डॉ. आंबेडकर स्मारकाची परवानगी लटकलेलीच!

By admin | Updated: December 24, 2016 05:28 IST

इंदू मिल येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारण्यासाठी पर्यावरण विभागाची मंजुरी आवश्यक असून त्यासंबंधीचा

मुंबई : इंदू मिल येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारण्यासाठी पर्यावरण विभागाची मंजुरी आवश्यक असून त्यासंबंधीचा प्रस्ताव तातडीने राज्य शासनाकडून केंद्रीय पर्यावरण विभागाला पाठवावा, असे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज येथे सांगितले. सामाजिक न्याय विभागाशी संबंधित विविध विषयांवर आठवले यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहावर बैठक झाली. पर्यावरणविषयक परवानगीसाठी केंद्रीय पर्यावरणमंत्र्यांबरोबर एका महिन्यात बैठक घेऊ. तसेच राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळाला देण्यात येणाऱ्या टीडीआर हस्तांतरणाचा प्रश्नही लवकरच मार्गी लावण्यात येईल, असे आठवले यांनी या वेळी सांगितले. राज्यात अ‍ॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत शिक्षा होण्याचे प्रमाण वाढविण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्यात याव्यात. तसेच या प्रकरणाच्या तपासासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात स्वतंत्र अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात यावेत. तसेच सध्या राज्यात किती प्रलंबित प्रकरणे आहेत, त्याची माहिती गोळा करावी, असे निर्देशही आठवले यांनी या वेळी दिले.राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी या वेळी आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन देण्यासाठी सामाजिक न्याय विभागाने यासंबंधी कायदा तयार करण्यासाठी प्रस्ताव तयार करावा, असे निर्देश दिले. तसेच केंद्र शासनाकडून राज्यातील विद्यार्थ्यांना मिळणारी शिष्यवृत्तीची रक्कम तातडीने मिळावी, अशी मागणीही त्यांनी आठवले यांच्याकडे केली. (विशेष प्रतिनिधी)