शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
3
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
4
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
5
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
6
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
7
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
8
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
9
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
10
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
11
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
12
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
13
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
14
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
15
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
16
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
17
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
18
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
19
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
20
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
Daily Top 2Weekly Top 5

डाउनलोड करा लोकमतचं अद्ययावत मोबाईल अ‍ॅप

By admin | Updated: July 21, 2014 08:39 IST

आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरात अग्रेसर असलेल्या मराठीतील सर्वाधिक खपाच्या लोकमतने आता मोबाईल अ‍ॅप अद्ययावत केले असून नवीन अ‍ॅप मोबाईलची अत्यंत कमी मेमरी वापरतं आणि वाचकांना देतं अनेक नवीन फीचर्स.

ऑनलाइन टीम
मुंबई, दि. २१ - आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरात अग्रेसर असलेल्या मराठीतील सर्वाधिक खपाच्या लोकमतने आता मोबाईल अ‍ॅप अद्ययावत केले असून नवीन अ‍ॅप मोबाईलची अत्यंत कमी मेमरी वापरतं आणि वाचकांना देतं अनेक नवीन फीचर्स.
राजकारण, क्रीडा, मनोरंजन, व्यापारसह देश-विदेशातील प्रत्येक खबर मिळवा आता अवघ्या एका क्लिकवर. अँड्रॉइड मोबाइलधारकांना गुगल प्ले स्टोअरमधून 'लोकमत अ‍ॅप' डाऊनलोड करता येईल आणि क्षणाक्षणाच्या प्रत्येक घडामोडीचे साक्षीदार राहता येईल. प्रत्येक ताजी घडामोड देणारा लाईव्ह न्यूज सेक्शन असो किंवा मंथन,सखी, ऑक्सीजन या तुमच्या लाडक्या पुरवण्या अथवा तुमचे आठवड्याचे व महिन्याचे भविष्य... हे सगळं आता सहज उपलब्ध. तुम्हाला आवडलेल्या बातम्या मित्र-मैत्रिणींबरोबर सोशल मीडिया साईटवर अत्यंत जलदगतीने शेअर करा आणि तुम्हाला कसं वाटलं नवीन अ‍ॅप हेदेखील आम्हाला कळवा feedback@lokmat.com या पत्त्यावर.