शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

पाचही पक्ष शरद पवार चालवितात काय?-सुप्रिया

By admin | Updated: October 5, 2014 02:08 IST

काँग्रेस, शिवसेना, मनसे, भाजपा हे चारही पक्ष युती व आघाडी तुटण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यावर खापर फोडत आहेत.

नागपूर : काँग्रेस, शिवसेना, मनसे, भाजपा हे चारही पक्ष युती व आघाडी तुटण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यावर खापर फोडत आहेत. याचा अर्थ पवार एवढे सक्षम नेते आहेत, असे विरोधकही मानतात. हे आमच्यासाठी चांगले आहे, असे सांगत पाच पक्ष एकच माणूस (पवार) चालवितो का, मग तुम्ही काय करता, असा सवाल राष्ट्रवादीच्या माजी खा. सुप्रिया सुळे यांनी विरोधकांना केला.
नागपूर येथे पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या, आघाडी राहावी अशी राष्ट्रवादीची इच्छा होती. त्यासाठी शरद पवार यांनी सोनिया गांधी यांची भेट घेतली होती. पण काँग्रेसकडून विलंब झाला. निवडणुकीनंतर आघाडी करण्याची गरज भासली तर स्वाभाविक मित्र म्हणून काँग्रेसला प्राधान्य दिले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर टीका करणो त्यांनी टाळले. शरद पवार यांच्यापाठोपाठ सुप्रिया सुळे यांनीदेखील अखंड महाराष्ट्राची भूमिका योग्य असल्याचे सांगितले. स्थानिकांची वेगळ्या विदर्भाची मागणी नाही. येथील खासदार संसदेत कधीही या विषयावर बोलले नाही, असा दावाही त्यांनी केला. (प्रतिनिधी)