शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
4
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
5
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
7
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
8
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
9
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
10
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
11
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
12
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
13
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
14
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
15
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
16
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
17
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
18
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
19
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
20
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
Daily Top 2Weekly Top 5

संरक्षणासाठी डॉक्टरांना हवेत शस्त्र परवाने

By admin | Updated: April 30, 2016 04:36 IST

निवासी डॉक्टरांवर होत असलेले हल्ले रोखण्यासाठी अनेक महिन्यांपासून ‘महाराष्ट्र निवासी डॉक्टर संघटना’(मार्ड) लढा देत आहे.

मुंबई : निवासी डॉक्टरांवर होत असलेले हल्ले रोखण्यासाठी अनेक महिन्यांपासून ‘महाराष्ट्र निवासी डॉक्टर संघटना’(मार्ड) लढा देत आहे. अनेकदा शासनाशी संपर्क साधूनही निवासी डॉक्टर अजूनही असुरक्षित असल्याने डॉक्टरांना शस्त्र परवाने द्या, अशी मागणी मार्ड संघटनेने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. २०१६मध्ये निवासी डॉक्टरांना मारहाणीच्या सात घटना घडल्या आहेत. तर, २०१५मध्ये ३३ निवासी डॉक्टरांना मारहाण झाली आहे. निवासी डॉक्टर रुग्णालयात काम करीत असताना त्यांना कोणत्याही प्रकारची सुरक्षा मिळत नाही. अनेकदा रुग्णांचे नातेवाईक हे डॉक्टरांना शिवीगाळ करत मारहाण करतात. अशावेळी डॉक्टरांना वाचवण्यासाठी कोणीही पुढे येत नाही. त्यामुळे शासकीय रुग्णालय असो वा खासगी प्रॅक्टिस डॉक्टरांना स्वसंरक्षणासाठी शस्त्र परवाने द्या, अशी मागणी केल्याचे मार्डचे अध्यक्ष डॉ. सागर मुंदडा यांनी सांगितले.२ जुलै २०१५ला वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी लेखी आश्वासन दिले होते. त्यात म्हटले होते की, एका रुग्णाबरोबर रुग्णालयात दोनच नातेवाईक असतील. पण, अजूनही त्याची अंमलबजावणी झालेली नाही. लिखित स्वरूपातील सुरक्षेच्या कोणत्याही बाबीचे पालन केलेले नाही. मारहाण करणाऱ्यांवरही कडक कारवाई करण्यात येत नाही. गुरुवारी पहाटे नांदेडमधील एका निवासी डॉक्टरला तीन जणांनी मारले. यानंतर पुन्हा एकदा डॉक्टर असुरक्षित असल्याचे स्पष्ट झाले आहे. म्हणूनच यावर ठोस उपायांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. डॉक्टरांना सुरक्षा मिळावी, यासाठी मार्ड अनेक वर्षे लढा देत आहे. पण, अजूनही यश मिळालेले नाही. डॉक्टरांवर हात उचलणे सोपे झाले आहे. हा दृष्टिकोन बदलण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे धाव घेतल्याचे डॉ. मुंदडा यांनी स्पष्ट केले.