शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टरचा कन्येवर ६ वर्षे बलात्कार

By admin | Updated: September 18, 2016 02:13 IST

नालासोपाऱ्यात आयुर्वेदिक डॉक्टर असलेला बाप धमकावून आपल्या मुलीवर गेली सहा वर्षे बलात्कार करीत असल्याचा प्रकार उघडकीस आला

विरार : नालासोपाऱ्यात आयुर्वेदिक डॉक्टर असलेला बाप धमकावून आपल्या मुलीवर गेली सहा वर्षे बलात्कार करीत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पीडित मुलीने अपत्याला जन्म दिल्यानंतर हा प्रकार उजेडात आला. आरोपी बापावर गुन्हा दाखल क़रण्यात आला आहे. आरोपी ४८ वर्षांचा असून तो नालासोपारा पूर्वेच्या प्रगती नगर येथे राहतो. त्याच्या मुलीने अंधेरीतील नातेवाईकांना हा प्रकार सांगितल्यानंतर त्यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर हा गुन्हा तुळींज पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला. या मुलीने दिलेल्या फिर्यादी नुसार आरोपी २०११ पासून तिच्यावर धमकावून बलात्कार करत होता. तीन वेळा त्याने आयुर्वेदीक औषधे देऊन तिचा बेकायदेशीर गर्भपातही घडवून आणला होता. तिने अपत्याला जन्म दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी विविध कलमाअंतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. (वार्ताहर)