शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात विनयभंगप्रकरणी डॉक्टरला अटक

By admin | Updated: August 25, 2016 05:03 IST

तपासणीसाठी आलेल्या महिलेचा विनयभंग करणाऱ्या डॉक्टर अमेर पंजवानी (४४) याला नौपाडा पोलिसांनी अटक केली आहे

ठाणे : तपासणीसाठी आलेल्या महिलेचा विनयभंग करणाऱ्या डॉक्टर अमेर पंजवानी (४४) याला नौपाडा पोलिसांनी अटक केली आहे. अवघ्या २४ तासांतच २० पानांचे आरोपपत्रही दाखल केले आहे. अल्पावधीत आरोपपत्र दाखल होण्याची दुसरी घटना आहे. कल्याण येथील ३० वर्षीय महिला मुंबईच्या एका नामांकित कंपनीत इव्हेंट मॅनेजमेंटचे काम करते. ती ठाण्यातील नौपाडा येथील डॉ. पंजवानी यांच्या स्पेक्ट्रम क्लिनिकमध्ये मंगळवारी गेली होती. डॉक्टरने तिच्याशी गैरवर्तन केले. प्रतिकार केल्यानंतरही त्याने हा प्रकार दोन ते तीन वेळा केल्याने तिने आरडाओरडा केला. याप्रकरणी तिने नौपाडा पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध रात्री ११च्या सुमारास गुन्हा दाखल केला. पोलीस उपनिरीक्षक पी.डी. लोंढे यांच्या पथकाने त्याला अवघ्या तासाभरातच अटक केली. त्याची न्यायालयाने जामिनावर सुटका केल्याचे पोलिसांनी सांगितले. (प्रतिनिधी)