शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

मत हटना पिछे, चाहे इंच इंच कट जाना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2017 00:21 IST

‘‘घर परिवार कुशल है मुन्ने, गाव, गली में मंगल है! कश्मीर की घटना से अब, कदम कदम पर हलचल है! ये केवल खत नही लाडले, घरभर का संदेश समज! एक एक अक्षर के पिछे

अहमदनगर : ‘‘घर परिवार कुशल है मुन्ने, गाव, गली में मंगल है! कश्मीर की घटना से अब, कदम कदम पर हलचल है!ये केवल खत नही लाडले, घरभर का संदेश समज! एक एक अक्षर के पिछे, अपना पुरा देश समज! धवल बर्फ की चादर पर तू, जय हिंद लहू से लिख आना! एक इंच मत हटना पिछे, चाहे इंच इंच कट जाना!’’देशप्रेमी आईने लिहिलेले हे पत्र आहे एका सैनिक मुलाला. याच भावनेतून देशासाठी समर्पित होण्याची, देशरक्षण आणि प्रसंगी बलिदानाची शपथ घेत ३६ आठवड्यांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण केलेल्या १८५ जवानांनी सैन्यात प्रवेश केला.शनिवारी सकाळी सात वाजता एमआयआरसी येथील अखौरा ड्रिल स्टेडिअमवर उत्कृष्ट संचलन करत या जवानांनी सैन्यात प्रवेश केला. प्रथम डेप्युटी कमांडंट यू. एम. विशाल, त्यानंतर एमआयआरसीचे कमांडंट ब्रिगेडिअर व्ही. व्ही. सुब्रमण्यम व त्यानंतर सोहळ्याचे प्रमुख पाहुणे अ‍ॅडिशनल डायरेक्टर जनरल मिलिटरी आॅपरेशन मेजर जनरल जे. के. शर्मा यांनी मानवंदना स्वीकारली. त्यानंतर मे. जनरल शर्मा, सुब्रमण्यम यांनी परेडचे निरीक्षण केले. (प्रतिनिधी)१८५ जवानांचा सैन्यात प्रवेशदेशभरातील उत्कृष्ट सैन्य प्रशिक्षण केंद्रातील एक असलेल्या येथील आर्मर्ड कॉर्पस् सेंटर अ‍ॅण्ड स्कूल (एसीसी अ‍ॅण्ड एस)मध्ये सैन्य अधिकाऱ्यांनी स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने जुन्या आठवणींना उजाळा दिला. येथे सेवा करून पुढे देशभर तैनात असलेल्या विविध रेजिमेंटचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. विशेष म्हणजे, यात दोन निवृत्त लष्करप्रमुखांचा समावेश होता. आर्मर्ड कॉर्पस् सेंटर अ‍ॅण्ड स्कूल (एसीसी अ‍ॅण्ड एस) हे उच्चतम लष्करी प्रशिक्षण केंद्र आहे. प्रामुख्याने रणगाडा, क्षेपणास्त्र व इतर शस्त्रांचे प्रशिक्षण येथे जवानांसह लष्करी अधिकाऱ्यांनाही दिले जाते. येथे दर पाच वर्षांनी स्नेहसंमेलन आयोजित केले जाते. हे तिसरे संमेलन होते. जवानांनी शानदार संचलन करत परेडची झलक दाखवली. - ३६ आठवड्यांच्या या खडतर प्रशिक्षणादरम्यान १८५ जवानांमधून तिघांनी उत्कृष्ट कामगिरी केली. त्याबद्दल त्यांना एमआरसी सेंटरचे जनक जनरल सुंदरजी यांच्या स्मरणार्थ पदक प्रदान करण्यात आले. यात सूरजसिंग (सुवर्णपदक), अविनाश कुमार (रौप्यपदक) व राहुल जटराना (कांस्यपदक) यांना शर्मा यांच्या हस्ते गौरविण्यात आले.