शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

डीएन नगर ते मंडाळे अन् वडाळा-घाटकोपर-मुलुंड-ठाणे-कासारवडवली मेट्रोला मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2016 05:26 IST

मुंबईतील २५ हजार ५३५ कोटी रुपये खर्चाच्या मेट्रो रेल्वे मार्ग २ ब आणि मेट्रो मार्ग-४ प्रकल्पास आज राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. दोन्हींची उभारणी मुंबई महानगर

मुंबई : मुंबईतील २५ हजार ५३५ कोटी रुपये खर्चाच्या मेट्रो रेल्वे मार्ग २ ब आणि मेट्रो मार्ग-४ प्रकल्पास आज राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. दोन्हींची उभारणी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत (एमएमआरडीए) करण्यात येणार आहे. पहिला मार्ग डीएन नगर-मंडाळे असा असेल. त्यासाठी १० हजार ९८६ कोटी रुपये खर्च येणार आहे. २३.६४ किमी लांबीच्या या मार्गावर २२ स्थानके असतील. मेट्रो मार्ग ४ हा वडाळा-घाटकोपर-मुलुंड-ठाणे-कासारवडवली असा असेल आणि त्यासाठी १४ हजार ५४९ कोटी रुपये इतका खर्च येणार आहे. ३२.३२ किमीच्या या मार्गावर ३२ स्थानके असतील. पुढील वर्षीची मुंबई महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून या प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली असल्याचे म्हटले जाते. दोन्हींचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते चालू वर्षाखेर घेऊन राजकीय श्रेय मिळविण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रयत्न असेल. या प्रकल्पांसाठी निधीची उभारणी एमएमआरडीए, विविध वित्तीय संस्थांमार्फत करण्यात येणार आहे. त्यासाठी राज्य सरकारवर कोणताही आर्थिक भार येणार नाही, अशी अट टाकण्यात आली आहे. या प्रकल्पांसाठी आवश्यक शासकीय, निमशासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जमिनी एमएमआरडीएकडे नाममात्र दराने हस्तांतरित करण्यात येणार आहेत. मेट्रो मार्ग २ ब प्रकल्पाच्या दुरुस्ती व देखभाल डेपोसाठी मंडाळे येथील जमीन व मेट्रो मार्ग ४ प्रकल्पाकरिता दुरुस्ती व देखभाल आगारासाठी ओवाळे येथील २० हेक्टर व विक्रोळी येथील गोदरेजच्या ताब्यात असलेल्या १५.५ हेक्टर जमीन वापरण्यास मान्यता देण्यात आली. (विशेष प्रतिनिधी)सध्या हे भाडे निश्चित करण्यात आले असले तरी मेट्रो सुरू करण्यापूर्वी वित्तीय व्यवहार्यता तपासून गरज भासल्यास भाड्यामध्ये आवश्यक ते बदल करण्याचे अधिकार एमएमआरडीएचे असतील.अंतर(किमी) भाडे (रु.)० ते ३ १०३-१२ २०१२-१८ ३०१८-२४ ४०२४-३० ५०३०-३६ ६०३६-४२ ७०