शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
5
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
6
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
7
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
8
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
9
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
10
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
11
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
12
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
13
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
14
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
15
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
17
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
18
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

जि. प. भरती; ८५१ उमेदवारांची दांडी

By admin | Updated: November 9, 2014 23:28 IST

जिल्हा परिषद प्रशासनाने सायंकाळी उशिरा गुणपत्रिका जाहीर केल्याने जिल्हा

सांगली : जिल्हा परिषदेच्या ५९ जागांसाठी आज, रविवारी झालेल्या लेखी परीक्षेस २८८२ पात्र उमेदवारांपैकी तब्बल ८५१ जण गैरहजर राहिले. शहरातील नऊ महाविद्यालयांत ही परीक्षा घेण्यात आली. जिल्हा परिषद प्रशासनाने सायंकाळी उशिरा गुणपत्रिका जाहीर केल्याने जिल्हा परिषद आवारात उमेदवारांची गर्दी झाली होती. आज सकाळी ग्रामपंचायत विभागातील कंत्राटी ग्रामसेवक पदाच्या ४८ जागांसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेला २६४७ उमेदवार पात्र ठरले होते. त्यातील १८५६ जण परीक्षेस बसले. या परीक्षा शहरातील आठ केंद्रांवर घेण्यात आल्या. यामध्ये गणपतराव आरवाडे, राणी सरस्वतीदेवी कन्या शाळा, पटवर्धन हायस्कूल, पुरोहित कन्या प्रशाला, मालू हायस्कूल, सर्वोदय विद्यालय, दडगे हायस्कूल, कोठारी गुजराती हायस्कूल या केंद्रांचा समावेश होता. त्याचप्रमाणे ग्रामीण पाणी पुरवठा विभाग आरेखक पदाच्या एका जागेसाठी पात्र १८ उमेदवारांपैकी १२ जण उपस्थित होते. छोटे पाटबंधारे विभागाच्या आरेखक पदाच्या एका जागेसाठी पात्र २८ उमेदवारांपैकी १७ जण हजर होते. स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक बांधकाम विभागाच्या एका जागेसाठी पात्र २४ उमेदवारांपैकी १७ जण, तर अभियांत्रिकी सा. बांधकाम विभाग छोटे पाटबंधारे विभागाच्या आठ जागांसाठी पात्र १६५ उमेदवारांपैकी १२९ जण उपस्थित होते. या विभागाच्या परीक्षा उर्दू हायस्कूल येथे घेण्यात आल्या. गुणपत्रिकेबाबत काही हरकती असल्यास दि. ११ नोव्हेंबर दुपारी तीन वाजेपर्यंत नोंदवाव्यात, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)