शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...
2
Sanjay Raut : "अमित शाह यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचं खरं रूप...", संजय राऊतांचं एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र
3
“आता काय, राज तुमच्यात येणार, तुमची पॉवर वाढणार”; शिंदेंच्या मंत्र्यांची ठाकरे गटाला कोपरखळी
4
“‘लाडकी बहीण’साठी आम्ही ४१० कोटींचा निधी देतो, पण अजितदादांनी कबूल केले की...”: संजय शिरसाट
5
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
6
२ दिवसांच्या धक्क्यातून बाजार सावरला, पण टाटा-महिंद्रासह 'या' कंपनीला मोठा फटका! तुमचे पैसे सुरक्षित आहेत का?
7
"राज ठाकरेंचं मराठीवर नाही तर राजकारणावर प्रेम", काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका
8
प्राडाला मोठा झटका! कोल्हापुरी चप्पलवरून थेट कोर्टात खेचले, वाचा काय घडले?
9
ऑनलाईन शॉपिंगमध्ये फसवणूक झाली? 'या' एका नंबरवर कॉल करा, तुमचे पैसे परत मिळतील!
10
धुळे हादरले! मित्रांनी घरातून नेलं, गाडीत बसवले अन् कन्नड घाटात नेऊन घातल्या गोळ्या
11
'चला हवा येऊ द्या'मध्ये अभिजीत खांडकेकरने रिप्लेस केल्यावर निलेश साबळेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...
12
सूडाची भावना! उधार दिलेले पैसे मागितले म्हणून थेट पेटवून दिलं घर; थरकाप उडवणारा Video
13
PC Jewellers Share Price: कर्जमुक्त होणार ही ज्वेलरी कंपनी, शेअरमध्ये १६ टक्क्यांची तुफान तेजी; गुंतवणूकदार सुखावले, तुमच्याकडे आहे का?
14
'पाकिस्तानात ९ नाही, २१ दहशतवादी अड्डे...', ऑपरेशन सिंदूरबाबत उपसेनाप्रमुखांचा मोठा खुलासा
15
“कुठलीही ताकद ठाकरे ब्रँड संपवू शकणार नाही, दोघे भाऊ एकत्र येत असतील तर...”: सुप्रिया सुळे
16
UIDAI चा मोठा निर्णय! 'या' चुका केल्यास तुमचं आधार कार्ड रद्द होईल, आताच तपासा!
17
मराठ्यांचा इतिहास लोकांपर्यंत पुरेसा पोहचला नाही, इंग्रजांसह स्वकीयही जबाबदार- मुख्यमंत्री फडणवीस
18
“कोकणच्या हिताचे चांगले काम करा, टीकेत अडकून राहू नका”; भास्कर जाधवांचा योगेश कदमांना सल्ला
19
Maharashtran Rains: दक्षिण मध्य महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता 
20
तब्बल ५ लाख २१ हजार ३५४ विद्यार्थ्यांनी घेतला ‘ST पास थेट शाळेत’ योजनेचा लाभ: प्रताप सरनाईक

कामाच्या वेळेत व्यसन केल्यास शिस्तभंग

By admin | Updated: January 24, 2017 02:42 IST

शासकीय कर्मचारी, अधिकाऱ्यांनी कामाच्या वेळेत पान, तंबाखू, सुपारीचे सेवन केल्यास त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा

पुणे : शासकीय कर्मचारी, अधिकाऱ्यांनी कामाच्या वेळेत पान, तंबाखू, सुपारीचे सेवन केल्यास त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा फतवा गृहविभागाने काढला असून या सूचनेचे उल्लंघन केले जाऊ नये, यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी खबरदारी घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.शासकीय कर्मचारी, अधिकारी कार्यालयीन वेळेत पान, तंबाखू व सुपारीचे सेवन करतात. वरिष्ठ अधिकारी, मंत्री यांच्याशी चर्चा करताना ते पान, तंबाखू, सुपारी खाऊन जातात. अधिकारी, कर्मचारी यांचे हे वर्तन औचित्यास न शोभणारे असल्याने गृहविभागाने त्यावर निर्बंध घालण्याचे ठरविले आहे. पान, तंबाखू, सुपारी यांचे सेवन केल्याने कार्यालयाचा परिसर घाण होतो. या सवयी प्रकृतीच्या दृष्टीनेही घातक आहेत. काम करीत असताना या पदार्थांचे सेवन टाळावे, अशा सूचना देण्यात आल्या असून या सूचनेचे उल्लंघन करणाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.