शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
2
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
3
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
4
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
5
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
6
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
7
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
8
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
9
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
10
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
11
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
12
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
13
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
14
कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
15
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
16
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
17
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
18
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
19
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
20
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
Daily Top 2Weekly Top 5

सयामी जुळ्यांना मिळणार डिस्चार्ज

By admin | Updated: August 16, 2016 01:51 IST

सायन रुग्णालयात जुलै महिन्यात जन्माला आलेल्या सयामी जुळ्यांवर शस्त्रक्रिया करण्याची तयारी रुग्णालयाने केली होती. पण, सयामी जुळ्यांच्या आईने शस्त्रक्रिया करू नका, असे रुग्णालयाला

मुंबई : सायन रुग्णालयात जुलै महिन्यात जन्माला आलेल्या सयामी जुळ्यांवर शस्त्रक्रिया करण्याची तयारी रुग्णालयाने केली होती. पण, सयामी जुळ्यांच्या आईने शस्त्रक्रिया करू नका, असे रुग्णालयाला सांगितल्याने शस्त्रक्रिया लांबणीवर गेली आहे. आई आणि बाळांची प्रकृती स्थिर असल्यामुळे आईने डिस्चार्ज मागितला आहे. पुढच्या काही दिवसांत त्यांना डिस्चार्ज देण्यात येईल, अशी माहिती सायन रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुलेमान मर्चंट यांनी दिली. हृदय एकच असणाऱ्या सयामी जुळ्यांचा जन्म २७ जुलै रोजी सायन रुग्णालयात झाला. या सयामी जुळ्यांमधील एका बाळाच्या शरीराची वाढ पूर्ण झालेली आहे. तर, दुसऱ्या बाळाच्या शरीराचा खांद्यावरच्या भागाची वाढ पूर्ण झाली आहे. त्यामुळे या सयामी जुळ्यांना विलग करणे आवश्यक असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. त्या वेळी कुटुंबीयांनी शस्त्रक्रिया करण्याची तयारी दाखविली होती. त्यानुसार, बाळांच्या सर्व तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यांना वेगळे करणे ही अत्यंत गुंतागुंतीची आणि जिकिरीची शस्त्रक्रिया आहे. त्यामुळे शस्त्रक्रिया यशस्वी होण्याचे प्रमाण किती याची ग्वाही देता येणार नाही, असे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. पण, त्यानंतर त्यांची प्रकृती स्थिर असल्यास शस्त्रक्रिया न करण्याचा निर्णय बाळाच्या आईने घेतला आहे. सयामी जुळ्यांची वाढ पूर्ण झाली नसल्यामुळे एकाला श्वसनास त्रास होत आहे. त्यामुळे या मुलांना आॅक्सिजन दिला जातो. घरी गेल्यावरही बाळांना हा त्रास जाणवू लागल्यास त्यांना आॅक्सिजन कसा द्यावा हे पालकांना समजावून सांगण्यात आले आहे. (प्रतिनिधी)- या बाळांच्या हृदयात काहीतरी गुंतागुंत असल्याचे वाटत आहे. पण, सध्या बाळांची प्रकृती स्थिर आहे, त्यांना कोणताही त्रास नाही. त्यामुळे पुढच्या काही दिवसांत त्यांना डिस्चार्ज देण्यात येईल, असे डॉ. मर्चंट यांनी सांगितले.