शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

भुजबळांना रुग्णालयातून डिस्चार्ज, तुरुगांकडे रवानगी

By admin | Updated: October 12, 2016 14:35 IST

महाराष्ट्र सदन घोटाळ्यातील मुख्य आरोपी छगन भुजबळ यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असल्यामुळे जे.जे रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १२ - महाराष्ट्र सदन घोटाळ्यातील मुख्य आरोपी छगन भुजबळ यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असल्यामुळे जे.जे रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. आणि त्यांची रवानगी पुन्हा एकदा आर्थर रोड जेल कडे करण्यात आली आहे.  प्रकृतीत सुधारणा होत नसल्यामुले त्यांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्याबातचा निर्णय घेण्यात येऊ शकतो असा अंदाज माध्यात वर्तवला जात होता. भुजबळ यांच्या वकीलांनी त्यांनी इतर रुगणालयात उपचारासाठी हलवण्यात यावे अशी ममागणी केली होती मात्र, आर्थर रोड जेलने ती नाकारली आहे. 
 
दरम्यान, प्रकृती अस्वास्थ्यामुळे गेल्या महिन्यात जे. जे. रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते. अस्वस्थ वाटू लागल्याने सप्टेंबर महिन्यात ऑर्थर रोड कारागृहातून हलवून जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना डोकेदुखी, अंगदुखीचा त्रास जाणवत होता तसेच तापही होता आणि त्यांच्या प्लेटलेट्स काही प्रमाणात कमी झाल्या होत्या. 
(छगन भुजबळ जे.जे. रुग्णालयात दाखल)
(छगन भुजबळांना डेंग्यूची लागण? जे.जे.रूग्णालयात केलं दाखल)