शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
2
इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केला? सरकारने स्पष्टीकरण दिले
3
"ते बोलण्यात व्यस्त, आम्ही कामात मग्न" उद्धव ठाकरेंना टोमणा, शहरात लावले पोस्टर!
4
Post Office ची सुपरहिट स्कीम; महिन्याला ₹३००० ची गुंतवणूक, ₹२.१४ लाखांचा रिटर्न निश्चित
5
इस्त्रायल-इराण युद्धाचा भारताला फटका बसणार! फक्त १६ दिवस पुरेल एवढाच LPG गॅसचा साठा
6
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
7
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
8
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
9
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
10
धारावीत उभारणार मल्टी ट्रान्सपोर्ट हब; एमएमआरडीए लवकरच तयार करणार आराखडा
11
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
12
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
13
Mumbai: २ कोटी ३६ लाख... बंद विमा पॉलिसीतील पैशांसाठी दादरमधील आजोबांनी गमावली आयुष्याची जमापुंजी
14
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
15
Iran Israel Conflict: काही दिवस संकटाचे, बाजार कोसळणार? 
16
Mumbai Local Train: मोटरमनच्या केबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’, मुंब्रातील घटनेनंतर काम फास्ट ट्रॅकवर
17
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
18
जेएनपीए चॅनलच्या भ्रष्टाचारात आणखी अधिकारी अडकणार? वाढवण बंदराचे संचालक पदही जाणार?
19
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
20
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 

शिल्पा-राज कुंद्राला हायकोर्टाचा दिलासा

By admin | Updated: July 4, 2017 05:35 IST

फसवणूकप्रकरणी बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी व तिचा पती राज कुंद्रा यांच्याविरुद्ध दोन आठवडे दोषारोपपत्र दाखल न करण्याचे निर्देश,

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : फसवणूकप्रकरणी बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी व तिचा पती राज कुंद्रा यांच्याविरुद्ध दोन आठवडे दोषारोपपत्र दाखल न करण्याचे निर्देश, उच्च न्यायालयाने पोलिसांना सोमवारी दिले.फसवणूकप्रकरणी ठाणे पोलिसांनी नोंदवलेला गुन्हा रद्द करण्यासाठी, शिल्पा व राज कुंद्राने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्याची सुनावणी न्या. रणजीत मोरे व न्या. सारंग कोतवाल यांच्या खंडपीठापुढे होती. टेक्सटाईल फर्मच्या मालकाचे २४ लाख रुपये बुडविल्याप्रकरणी, २७ एप्रिल रोजी भिवंडी पोलिसांनी शिल्पा व राजवर फसवणुकीचा गुन्हा नोंदवला. मे महिन्यात ट्रायल कोर्टाने दोघांचाही अटकपूर्व जामीन मंजूर केला. सोमवारी उच्च न्यायालयाने पोलिसांना या याचिकेवर उत्तर देण्याचे निर्देश दिले. चादर व्यापारी रवी बलोटिया यांच्या तक्रारीनुसार, त्यांनी बीडीटीव्ही या शिल्पा व राजच्या टेलिशॉपिंग कंपनीद्वारे २४ लाख रुपयांच्या चादरी विकल्या. मात्र, त्याचे पैसे कंपनीने दिले नाहीत. त्यावर शिल्पा व राजच्या वकिलांनी दोघांचेही तक्रारदाराला फसविण्याचा हेतू नसल्याचे सांगितले. तसेच तक्रारदाराला एक कोटी रुपये दिले असून, केवळ २४ लाख रुपये शिल्लक राहिल्याचेही त्यांनी न्यायालयाला सांगितले.