शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

धुळे - ईदनिमित्त बाजारात अलोट गर्दी

By admin | Updated: July 5, 2016 20:29 IST

रमजान महिन्यानिमित्त सध्या लहानांपासून-थोरांपर्यंत मुस्लिम बांधवांमध्ये अलोट उत्साह दिसून येत आहे. शहरात गुरुवारी रमजान ईद साजरी करण्यात येणार आहे.

ऑनलाइन लोकमतधुळे : रमजान महिन्यानिमित्त सध्या लहानांपासून-थोरांपर्यंत मुस्लिम बांधवांमध्ये अलोट उत्साह दिसून येत आहे. शहरात गुरुवारी रमजान ईद साजरी करण्यात येणार आहे. त्यापार्श्वभूमिवर ईदच्या खरेदीसाठी पाचकंदिल परिसर व मौलवीगंज परिसरात मुस्लिम बांधवांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे. रमजान ईद गुरुवारी असले तरी शासकीय सुट्टी मात्र बुधवारीच राहणार आहे.बुधवारी ३० रोजे पूर्णबुधवारी मुस्लिम बांधवांचे ३० रोजे पूर्ण होणार आहेत. बुधवारी सौदी अरेबियामध्ये ईद साजरी करण्यात येते. नेहमीच्या प्रथेनुसार सौदी अरेबिया येथे ईद साजरी झाल्यानंतर दुसऱ्यादिवशी म्हणजे केली जाते. त्यामुळे जिल्ह्यामध्ये गुरुवारी ईद साजरी केली जाणार आहे. कारण इस्लामी धर्मशास्त्रानुसार चंद्र पाहून रोजे सुरू केले जातात, व चंद्र पाहून रोजाची समाप्ती केली जाते. रोजे पूर्ण झाल्यानंतर चंद्र दिसला नाही तरी ३० रोजे पूर्ण झाल्यानंतर रोजे साजरे करण्याचा नियम आहे. इस्लामी कॅलेंडरनुसार गुरुवारीच ईद असल्याचे शेख हुसेन गुरुजी यांनी सांगितले.सुट्टी मात्र बुधवारीच...ईद जरी गुरुवारी साजरी करण्यात येणार असली, तरी शासकीय कॅलेंडरनुसार बुधवारीच सुट्टी राहणार आहे. सुट्टीच्या बदला संदर्भात संध्याकाळपर्यंत वरिष्ठस्तरावरून कोणतेही आदेश प्राप्त झालेले नाहीत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे यांनी दिली.