शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कर्ज थकबाकीप्रकरणी धनंजय मुंडेंना नोटीस

By admin | Updated: August 11, 2015 01:18 IST

कर्जाची परतफेड न केल्याप्रकरणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे व त्यांच्या पत्नी राजश्री मुंडे यांना युनियन बँक आॅफ इंडियाने नोटीस बजावली आहे.

बीड : कर्जाची परतफेड न केल्याप्रकरणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे व त्यांच्या पत्नी राजश्री मुंडे यांना युनियन बँक आॅफ इंडियाने नोटीस बजावली आहे.नोटीशीत त्यांच्या मालमत्तेचा आॅनलाईन लिलाव केला जाणार असल्याचे नमूद केले आहे. मुंडे यांनी २०१३ मध्ये १६ लाख ८८ हजार ७९७ रूपये कर्ज घेतले होते तर त्यांच्या पत्नी राजश्री यांनी परळी तालुक्यातील मलथानपुर शिवारातील जमिनीवर २५ लाख २९ हजार ५८७ रूपये कर्ज उचलले होते. त्याची परतफेड करण्यासंदर्भात बँकेने वारंवार विनंत्या केल्या. परंतु त्यांनी एकही रूपयाची कर्जफेड केली नसल्याचे बँकेने सांगितले. ५ आॅगस्टला बँकेचे वसुली अधिकारी के. एस. राणोत यांनी धनंजय मुंडेना नोटीस बजावली. बदनामीसाठी षडयंत्रमाझ्या बदनामीचे हे षडयंत्र आहे. इतर कर्जबाजारी शेतकऱ्यांप्रमाणेच मी पण एक कर्जबाजारी शेतकरी आहे. अनेक वर्षांपासून या जमिनीतून उत्पन्न मिळत नाही. उलट मोठ्या प्रमाणात खर्च झाला. नापिकीमुळेच मी कर्जबाजारी झालो आहे. बँका व शासनाने शेतकऱ्यांची परिस्थिती समजून घ्यावी, अशी प्रतिक्रिया धनंजय मुंडे यांनी नोटीशीबाबत बोलताना व्यक्त केली.