शहरं
Join us  
Trending Stories
1
हनिमूनसाठी नाही तर कायमचे संपवायला घेऊन गेली होती सोनम; पतीच्या हत्येप्रकरणी अखेर अटक
2
"भ्रष्टाचार संपवायचा असेल, तर 500 रुपयांची नोट बंद केली पाहिजे"; मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे विधान चर्चेत
3
मान्सून एक्स्प्रेसला ‘बॅड पॅच’; १३ जूनपासून पुन्हा धो-धो..., शेतकरी सक्रिय मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत
4
"मंदिरापासून ते स्मशानभूमीपर्यंत सगळ्यांना समान अधिकार हवा"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे विधान
5
"या प्रकरणानंतर मला काम मिळणं बंद होईल.."; 'पारु' मालिकेतील अभिनेत्याच्या व्हिडीओची चर्चा, काय म्हणाला?
6
"PM मोदी युद्ध थांबवण्यात यशस्वी, जर ते लांबले असतं तर नुकसान झालं असतं"; चंद्राबाबू नायडूंनी केलं कौतुक
7
आजचे राशीभविष्य : ०९ जून २०२५; आजचा दिवस व्यावसायिकांसाठी लाभदायी, नोकरीत बढती संभवते
8
...तर गुप्ता, सुपेकरांची चौकशी होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
अमेरिकेतील हॉलीवूडचे शहर पेटले; पोलिसांवर फेकले दगड अन् फटाके, अवैध प्रवाशांविरुद्धच्या मोहिमेला प्रचंड विरोध
10
मोबाइल, लॅपटॉपमधून येणाऱ्या प्रकाशामुळेही तुम्हाला होऊ शकतो कॅन्सर; डॉक्टर म्हणतात, मोबाइल पाहणे थांबवाच
11
लाचखोर उपजिल्हाधिकारी, डीवायएसपी, तहसीलदार यांना अभय कोणाचे?; ३६६ प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत
12
पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांमध्ये ५० टक्के कौशल्याधारित शिक्षण, युजीसीकडून लवकरच मार्गदर्शक सूचना; विद्यार्थ्यांच्या रोजगार क्षमतेत होणार वाढ
13
यूपीपाठोपाठ दिल्लीत एन्काउंटरमध्ये वाढ, जूनच्या पहिल्या पाच दिवसांत पाच एन्काउंटर
14
नेपाळच्या ७ हजार लोकांना अमेरिका सोडावी लागणार, अमेरिकेने विशेष देशाचा दर्जा काढून घेतला
15
अंध वकिलाकडून सुप्रीम कोर्टात प्रथमच युक्तिवाद, भारतीय न्यायव्यवस्थेत ऐतिहासिक क्षण
16
जळक्या नोटा : न्या. वर्मांपुढे आता राजीनाम्याचाच पर्याय
17
मणिपूर पेटले, निदर्शकांनी अंगावर घेतले पेट्रोल ओतून
18
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
19
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
20
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  

सुवर्ण पटकावण्याचा निर्धार

By admin | Updated: September 22, 2016 03:56 IST

जोहान्सबर्ग येथे होणाऱ्या जागतिक स्क्वॉश स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून ठाण्याचे अतिरिक्त पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांची निवड झाली

जितेंद्र कालेकर,

ठाणे- दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे होणाऱ्या जागतिक स्क्वॉश स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून ठाण्याचे अतिरिक्त पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांची निवड झाली आहे. या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावण्याचा विश्वास यादव यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला. येत्या २३ ते ३० सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या या स्पर्धेसाठी यादव यांच्यासह भारताचा अव्वल खेळाडू पश्चिम बंगालचा सौरभ घोषाल आणि पंजाबच्या कसलेल्या हरविंदरसिंग संधू यांचीही निवड झाली आहे. गेली पाच वर्षे उत्तर प्रदेशमध्ये प्रतिनियुक्तीवर असलेल्या यादव यांची अलीकडेच ठाणे पोलीस आयुक्तालयातील प्रशासन विभागात अतिरिक्त पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती झाली. वयाच्या दहाव्या वर्षापासून यादव यांनी स्क्वॉश खेळण्यास सुरुवात केली. मुंबईतील वरळी येथील नॅशनल स्पोटर््स क्लब आॅफ इंडिया (एनएससीआय) येथे त्यांचा दररोज सराव सुरू असतो. तसेच, भारताचे अनुभवी खेळाडू मोहम्मद साकीब यांच्या मार्गदर्शनाखाली यादव यांचा सराव सुरू आहे. सात वेळा राष्ट्रीय आणि दोन वेळा आंतरराष्ट्रीय स्क्वॉश स्पर्धेत यशस्वी कामगिरी केलेली असल्याने त्या अनुभवाच्या जोरावर जोहान्सबर्ग येथील स्पर्धेतही भारताला सुवर्णपदक मिळवून देण्याचा निर्धार असल्याचे यादव म्हणाले. ।पोलीस उपमहानिरीक्षक म्हणून छाप...२०१२ ते २०१६ या पाच वर्षांमध्ये लखनौ आणि कानपूर येथे पोलीस उपमहानिरीक्षक म्हणून यादव यांची कारकीर्द चांगलीच गाजली होती. महाराष्ट्रातही नागपूर, कोल्हापूर येथे त्यांनी अधीक्षक म्हणून कामगिरी केली आहे. सौरभ घोषाल आणि हरविंदर सिंग संधू या बलाढ्यखेळाडूंच्या उपस्थितीत यशस्वी यादव यांच्या कामगिरीकडे विशेष लक्ष असेल.