शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

देसाई यांच्यासह १८ जण जामिनावर सुटले

By admin | Updated: June 5, 2016 00:56 IST

अंबाबाई मंदिरातील गाभाऱ्यात झालेल्या मारहाण प्रकरणातील उर्वरित आरोपींना अटक करावी, तसेच बेजबाबदारपणा करणाऱ्या जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक अनिल देशमुख यांना निलंबित

कोल्हापूर : अंबाबाई मंदिरातील गाभाऱ्यात झालेल्या मारहाण प्रकरणातील उर्वरित आरोपींना अटक करावी, तसेच बेजबाबदारपणा करणाऱ्या जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक अनिल देशमुख यांना निलंबित करावे, या मागणीसाठी पोलीस ठाण्याजवळ ठिय्या आंदोलन करणाऱ्या भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांच्यासह १८ जणांना पोलिसांनी शनिवारी अटक केली. ‘मंदिरात आम्हाला मारहाण करणाऱ्यांना पहिल्यांदा अटक करा, मगच आम्हाला अटक करा,’ असा आक्रमक पवित्रा अटक करतेवेळी देसाई यांच्यासह अन्य महिलांनी घेतला. त्यामुळे वातावरण तणावपूर्ण बनले. दरम्यान, अटक केलेल्या सर्वांची न्यायालयाने वैयक्तिक जामिनावर सुटका केली.अंबाबाई मंदिरातील गाभाऱ्यात महिलांना प्रवेश मिळावा, म्हणून देसाई यांच्यासह भूमाता ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी १३ एप्रिल २०१६ ला मंदिरात आंदोलन केले होते. त्या वेळी देसाई यांना गाभाऱ्यात मारहाण झाली होती.या प्रकरणी यापूर्वी पोलिसांनी सात जणांना अटक केली आहे. (प्रतिनिधी)अटक करण्यास टाळाटाळउर्वरित आरोपींना अटक करावी, अशी मागणी देसाई यांनी पोलीस निरीक्षक अनिल देशमुख यांच्याकडे केली होती, पण देशमुख यांनी उर्वरित आरोपींना अटक करण्यास टाळाटाळ केली असल्याने, तृप्ती देसाई यांनी ठिय्या आंदोलनाचा इशारा दिला होता.अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे तृप्ती प्रशांत देसाई ( रा. धनकवडी, पुणे), मनिषा राहुल टिळेकर, कांतिलाल सीताराम गवारे, शहनाज निसार शेख (रा.भवानी पेठ, पुणे), बिस्मिला शब्बीर कागदे, मदिना जहॉँगीर सनदी, वहिदा रफिक सनदी, सबीना इस्माईल सनदी, फरजाना रशीद सनदी (सर्व रा. घुणकी, ता. हातकणंगले.), आनंदी प्रकाश पाटील, मंगल बबन ओंकार, अमीर गुलाब मुल्ला, झाकीर अल्ताफ शेख, शाहरुख अकबर सनदी (तिघे रा. वडणगे, ता. करवीर), माधुरी सुरेश शिंदे (रा. उदगाव, ता. शिरोळ.), आशा सुरेश गाडीवडर (रा. जयसिंगपूर, ता. हातकणंगले)