शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

पती-पत्नीच्या भांडणात मेहुणीने गमावला जीव

By admin | Updated: February 11, 2017 03:22 IST

दाम्पत्याचे भांडण सोडविण्यास गेलेल्या मेहुणीला जीव गमवाला लागल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली.

पाथर्डी (अहमदनगर) : दाम्पत्याचे भांडण सोडविण्यास गेलेल्या मेहुणीला जीव गमवाला लागल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली.पती आकाश दारू पिऊन त्रास देत असल्यामुळे दोन वर्षांपासून अविदा खरवंडी येथे माहेरी राहात होती. माहेरी अविदा, वडील मंत्र्या, आई कमल गड तांड्यावर राहात होते. अविदाची बहीण ऊर्मिला बाजीराव भोसले ही १५ दिवसांपूर्वी माहेरी आली होती. गुरुवारी आई, वडील पाथर्डी येथे गेले होते. त्या वेळी संध्याकाळी आरोपी आकाश, जयसिंग भोसले, मंगल जयसिंग भोसले, शरप्या भोसले घरी आले आणि अविदाला शिवीगाळ करू लागले. त्या वेळी ऊर्मिलाने शिवीगाळ का करता, अशी विचारणा केली असता आरोपी आकाश याने कुऱ्हाडीने ऊर्मिलाच्या डोक्यावर घाव घातला, तसेच मंगल हिने अविदाच्या बोटाला चावा घेतला, तर अन्य आरोपींनी जिवे मारण्याची धमकी दिली. यात डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने ऊर्मिला जागीच ठार झाली. आरडओरड केल्याने चौघेही पळून गेले. या प्रकरणी अविदाच्या फिर्यादीवरून पाथर्डी पोलिसांनी चौघांवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.