शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
2
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
3
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
4
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
5
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
6
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
7
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
8
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
9
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
10
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
11
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
12
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
13
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
14
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
15
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
16
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
17
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
18
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
19
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग

शाळेच्या छतावर डेंग्यूच्या अळ्या

By admin | Updated: September 22, 2016 03:00 IST

शहरात डेंग्यू, मलेरियाच्या साथींनी थैमान घातले आहे.

पनवेल : शहरात डेंग्यू, मलेरियाच्या साथींनी थैमान घातले आहे. साथीच्या रोगाबाबत नागरिकांमध्ये जनजागृतीचा अभाव असल्याने हा रोग पसरत असल्याचे दिसून येत आहे. खारघरमधील एपीजे शाळेच्या टेरेसवर प्लास्टीकच्या बादलीत डेंग्यूच्या अळ्या सापडल्याचे सिडकोच्या आरोग्य विभागाच्या निदर्शनास आले आहे. यासंदर्भात सिडकोच्या अधिकाऱ्यांनी शाळेला परिसर स्वच्छ ठेवण्याचा सल्ला दिला आहे. तसेच शाळेतील शिक्षकांना डेंग्यू आजाराबद्दल माहिती दिली. खारघरसह सिडकोच्या विविध नोडमध्ये मोठ्या प्रमाणात डेंग्यूने थैमान घातले आहे. यासंदर्भात लोकमतने वृत्त प्रकाशित केले होते. यानंतर सिडकोने शाळांमध्ये पाहणी करून त्याठिकाणी औषध फवारणी सुरू केली आहे. या दरम्यान एपीजे शाळेत रंगरंगोटीचे काम सुरू असताना टेरेसवर त्या बादल्या तशाच ठेवल्याने डासांचीही पैदास झाली. यासंदर्भात सिडकोचे आरोग्य अधिकारी बी.एस. बाविस्कर यांनी सांगितले की, यासंदर्भात संबंधित शाळेला योग्य त्या सूचना केल्या असून या साथीच्या रोगांवर आळा घालण्यासाठी आम्ही योग्य ती खबरदारी घेत आहोत. (प्रतिनिधी)>औषध फवारणीशाळेतील शिक्षकांना डेंग्यू आजाराबद्दल माहिती दिली. खारघरसह सिडकोच्या विविध नोडमध्ये मोठ्या प्रमाणात डेंग्यूने थैमान घातले आहे. यासंदर्भात ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केले होते. यानंतर सिडकोने शाळांमध्ये पाहणी करून औषध फवारणी सुरू केली आहे.