शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
2
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
3
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
4
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
5
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
6
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
7
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
8
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
9
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
10
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
11
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
12
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
13
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
14
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
15
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
16
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
17
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
18
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
19
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
20
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
Daily Top 2Weekly Top 5

डी कंपनीच्या नावाने नागपुरात खंडणीची मागणी

By admin | Updated: May 13, 2016 19:09 IST

डी कंपनीचा रसिद बोलतो असे सांगून नागपुरातील एका उद्योजकाला खंडणीची मागणी करण्यात आली.

ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 13- डी कंपनीचा रसिद बोलतो असे सांगून नागपुरातील एका उद्योजकाला खंडणीची मागणी करण्यात आली. खंडणी न दिल्यास गंभीर परिणामाची धमकीही देण्यात आली. कार्तिक एकनाथ शेंडे (वय ४२) असे तक्रारकर्त्या उध्योजकांचे नाव आहे. ते पाचपावलीतील हनुमान सोसायटी, वैशालीनगर येथे राहतात. त्यांचा दंत मंजनचा उद्योग आहे. बुधवारी रात्री सव्वा दहा ते ११.१०च्या सुमारास त्यांच्या मोबाईल क्रमांकाच्या मोबाईलवरून फोन आला. मै डी कंपनी हैदराबादसे बोल रहा हूं. तुझे तेरे बच्चे की फीक्र नही क्या, असे म्हणून त्याने शेंडे यांना शिवीगाळ केली. त्यानंतर कार्तिक यांचे भाऊ सुदर्शन यांच्या मोबाईलवर फोन करून ह्य ये विठोबा दंत मंजन का नंबर है क्या, मै डी कंपनी हैदराबादसे रसिद बोल रहा हूं. तुम्हारा भाई मेरी बात नही सून रहा. मेरो को चंदा चाहिये. मतलब डोनेशन चाहिये,ह्णअसे म्हणत शिवीगाळ केली. खंडणी न दिल्यास गंभीर परिणाम होतील, अशी धमकीही दिली. रसिदचा खंडणीसाठी तगादा वाढल्याने शेंडे यांनी पाचपावली ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला.