शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
4
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
5
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
6
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
7
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
8
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
9
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
10
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
11
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
12
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
13
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
14
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
15
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
16
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
17
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
18
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
19
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
20
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
Daily Top 2Weekly Top 5

पाणीवाटप कायदा रद्द करण्याची विखेंची मागणी

By admin | Updated: November 14, 2015 03:47 IST

समन्यायी पाणीवाटप कायदा शेतकरीविरोधी असल्याने तो रद्द करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना भेटून प्रांतिक वाद थांबविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी केले़

अहमदनगर : समन्यायी पाणीवाटप कायदा शेतकरीविरोधी असल्याने तो रद्द करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना भेटून प्रांतिक वाद थांबविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी केले़ लोणी बुद्रूक येथे गुरुवारी दिवाळी पाडव्यानिमित्त आयोजित ग्रामसभेत ते म्हणाले, पाण्याबाबत आता सर्व जण बोलू लागले आहेत़ मात्र, हा कायदा होताना आणि पाणी जायकवाडीला जात असताना शिवसेनेचे खासदार कुठे होते? पाणी पोहोचल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात उपोषण करण्याचे शहाणपण त्यांना सुचले़ लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या पिकाचे वाटोळे झाल्यानंतर चुका कबूल करण्यात काय अर्थ? सरकारने शेतकरी हिताच्या योजना बंद करून ‘मेक इन महाराष्ट्र’ ही योजना सुरू केली आहे, हे चुकीचे धोरण आहे़ जलयुक्त शिवार अभियानातून मोठा पाणीसाठा निर्माण झाला असल्याच्या वल्गना सरकार करत आहे़ मात्र, अनेक गावांतील जनतेला पिण्याचे पाणी नाही आणि पाणी असेल तर सरकारने त्याचा हिशोब द्यावा, असे विखे म्हणाले़ (प्रतिनिधी)