शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
4
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
5
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
6
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
7
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
8
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
9
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
10
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
11
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
12
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
13
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
14
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
15
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
16
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
17
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
18
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
19
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
20
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
Daily Top 2Weekly Top 5

सामनावरील बंदीची मागणी हे देशात आणीबाणी लादण्याच्या दिशेनं पाऊल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2017 22:24 IST

सामना दैनिकावर तात्पुरती बंदीची मागणी करणं हे देशात छुप्या पद्धतीनं आणीबाणी लादण्याच्या दिशेनं पाऊल असावे

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 19 - सामना दैनिकावर तात्पुरती बंदीची मागणी करणं हे देशात छुप्या पद्धतीनं आणीबाणी लादण्याच्या दिशेनं पाऊल असावे, असं उत्तर सामनानं निवडणूक आयोगाला दिलं आहे. अशा प्रकारची मागणी करणे हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला आहे. हिंदुस्थानी घटनेनं दिलेल्या स्वातंत्र्यानुसार नियम आणि कायद्याचं पालन करून सामना 28 वर्षांपासून प्रकाशित होत आहे. निवडणूक आयोगाची आदर्श आचारसंहिता आणि निवडणूक नियमांच्या चौकटीचा सामना नेहमीच आदर करतो. सामनाबद्दल पूर्वग्रह असणारे आणि सामना विरोधात तक्रारी करणा-यांबाबत आम्हाला काहीच म्हणायचं नाही, असं सामना या वृत्तपत्रानं निवडणूक आयोगाला स्पष्टीकरण दिलं आहे. भाजपाच्या श्वेता शालिनी यांची टीकाया प्रकरणावरून भाजपाच्या प्रवक्त्या श्वेता शालिनी यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या आचरणाचा प्रभाव पडून शेवटी सामना पारदर्शी झाला, जर सेना पारदर्शक कारभारासाठी तयार झाली असती तर युती तुटली नसती, असं म्हणत त्यांनी शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.