शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
4
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
5
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
6
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
7
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
8
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
9
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
10
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
11
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
12
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
13
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
14
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
15
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
16
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
17
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
18
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
19
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
20
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
Daily Top 2Weekly Top 5

दीपक क्षीरसागर वसईचे प्रांत

By admin | Updated: September 18, 2016 02:11 IST

वसईच्या प्रांताधिकारीपदी एमआयडीसीचे पनवेल येथील प्रादेशिक अधिकारी दीपक क्षीरसागर यांची नियुक्ती करण्यात आली

वसई : वसईच्या प्रांताधिकारीपदी एमआयडीसीचे पनवेल येथील प्रादेशिक अधिकारी दीपक क्षीरसागर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर मावळत्या प्रांताधिकाऱ्यांना बदलीचे कोणतेही ठिकाण दाखवण्यात आलेले नाही. क्षीरसागर यांनी २००८ साली तीन महिन्यांसाठी पालघर येथे प्रांताधिकारी म्हणून काम केले आहे. वसईसाठी स्वतंत्र प्रांताधिकारी देण्याचा निर्णय झाल्यानंतर दादासाहेब दातकर यांची पहिले प्रांताधिकारी म्हणून वर्णी लागली होती. मात्र, दातकर पहिल्यापासूनच वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. वसईतील जमिनीशी संबंधित अनेक प्रकरणात दातकर यांनी दिलेले निर्णय वादग्रस्त ठरले आहेत. त्यामुळे काही संघटनांनी दातकर यांच्याविरोधात आंदोलन केले होते. मे २०१६ मध्ये दातकर यांची बदली झाली होती. मात्र, ती थांबवण्यात आली होती. दातकर माजी मंत्री पतंगराव कदम यांच्याकडे खाजगी सचिव असताना अ‍ॅन्टीकरप्शनने कारवाई केली होती. त्यानंतर दातकर यांना निलंबित करण्यात आले होते. माजी महसूल मंत्री एकनाथ खडसेंनी केलेल्या ज्या १२० अधिकाऱ्यांच्या बदलीच्या यादीला मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली आहे. त्यात दातकर यांचे नाव आहे. त्यामुळे त्यांना अद्याप नवी नियुक्ती देण्यात आलेली नाही.(प्रतिनिधी)