शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

न्यायालय इमारतींच्या प्रस्तावांवर निर्णय घ्या

By admin | Updated: February 19, 2017 20:21 IST

एका आठवड्यामध्ये उच्चाधिकार समितीची बैठक आयोजित करून न्यायालयांच्या इमारती व न्यायाधिशांची घरे

ऑनलाइन लोकमत

नागपूर, दि. 19 -  एका आठवड्यामध्ये उच्चाधिकार समितीची बैठक आयोजित करून न्यायालयांच्या इमारती व न्यायाधिशांची घरे बांधणे आणि दोन्ही ठिकाणी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याविषयीच्या प्रस्तावांवर निर्णय घेण्यात यावा असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य शासनास दिला आहे. या आदेशानुसार समितीला संपूर्ण राज्यातील प्रस्तावांवर निर्णय घ्यायचा आहे.गोंदिया जिल्हा व सत्र न्यायालयासाठी नवीन इमारत आणि न्यायाधीश व कर्मचाऱ्यांसाठी घरे बांधण्याकरिता गोंदिया जिल्हा वकील संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड. पराग तिवारी यांनी याचिका दाखल केली आहे. ९ फेब्रुवारी रोजी न्यायालयाने याप्रकरणासह संपूर्ण राज्यातील पायाभूत सुविधांच्या प्रस्तावांवर निर्णय घेण्याचा आदेश दिला होता. आचार संहितेचा या प्रस्तावांशी काहीच संबंध नसल्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले होते. असे असताना उच्चाधिकार समितीने केवळ गोंदिया न्यायालयाशी संबंधित प्रस्तावालाच मान्यता दिली. यावर न्यायालयाने आश्चर्य व्यक्त करून संबंधित आदेशाची आठवण करून दिली. तसेच, अन्य प्रकल्पांशी नसला तरी न्यायालयांच्या प्रस्तावांशी आपला संबंध असल्याचे स्पष्ट करून वरीलप्रमाणे नवीन आदेश दिला. प्रकरणावर २३ फेब्रुवारी रोजी पुढील सुनावणी होणार आहे. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. रवींद्र पांडे तर, शासनातर्फे मुख्य वकील भारती डांगरे यांनी बाजू मांडली.|