शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

स्कूलबसच्या धडकेत विद्यार्थ्याचा मृत्यू

By admin | Updated: February 15, 2017 03:29 IST

स्कूलबसमधून उतरून रस्ता ओलांडत असणाऱ्या ९ वर्षीय विद्यार्थ्याला दुसऱ्या स्कूलबसने धडक दिल्याची घटना नेरूळ येथे घडली.

नवी मुंबई : स्कूलबसमधून उतरून रस्ता ओलांडत असणाऱ्या ९ वर्षीय विद्यार्थ्याला दुसऱ्या स्कूलबसने धडक दिल्याची घटना नेरूळ येथे घडली. यात जखमी विद्यार्थ्याला उपचारासाठी नेत असताना त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी स्कूलबसचालकाला अटक केली असून, त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.नेरूळ सेक्टर २० येथे सोमवारी दुपारच्या सुमारास हा अपघात घडला. संवेद परागडा (९) असे मयत मुलाचे नाव असून, तो स्टर्लिंग शाळेचा दुसरीतील विद्यार्थी आहे. सोमवारी शाळा सुटल्यानंतर तो स्कूलबसने घरी आला होता. स्कूलबसमधून उतरल्यानंतर तो रस्ता ओलांडत होता. या वेळी त्याची आई रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला उभी होती. तो आईच्या दिशेने जात असतानाच त्याच रस्त्याने भरधाव वेगात जाणाऱ्या खासगी स्कूलबसने त्याला धडक दिली. यामध्ये संवेद गंभीर जखमी झाला. तर अपघातानंतर चालकाने घटनास्थळी वाहन सोडून पळ काढला होता. दरम्यान, जखमी संवेदला उपचारासाठी रुग्णालयात नेत असतानाच त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी नेरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पळालेला चालक गोविंदकुमार रॉय यालाही अटक केल्याचे वरिष्ठ निरीक्षक अशोक राजपुत यांनी सांगितले. (प्रतिनिधी)