शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदीला विरोध नाही, पण..."; हिंदी सक्ती जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर उद्धव ठाकरे नेमकं काय बोलले?
2
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
3
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
4
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
5
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
6
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
7
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
8
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
9
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
10
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
11
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
12
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
13
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
14
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
15
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
16
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
17
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
18
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
19
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
20
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!

अल्पवयीन मुलावर अत्याचार करून खून करणाऱ्या आरोपीस फाशीची शिक्षा

By admin | Updated: September 22, 2016 19:14 IST

आठ वर्षाच्या मुलावर अनैसर्गिक अत्याचार करुन त्याचा गळा दाबून खून करणा-या खलकसिंग जनकसिंग पांचाळ मरेपर्यंत फाशीची व जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

ऑनलाइन लोकमतचाकण, दि. : आठ वर्षाच्या मुलावर अनैसर्गिक अत्याचार करुन त्याचा गळा दाबून खून करणा-या खलकसिंग जनकसिंग पांचाळ या ३५ वर्षीय तरुणास राजगुरुनगर अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस. आर. जगताप यांनी मरेपर्यंत फाशीची व जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. कडाचीवाडी, चाकण, ता.खेड, जि.पुणे येथे पी के कॉलेजच्या पाठीमागील शेतात १५ मे २०१३ रोजी ही घटना घडली होती. रोहित उर्फ सोनू गोरख डुकरे असे मयत मुलाचे नाव आहे.

आरोपीने यापुर्वीही २६ सप्टेंबर २०११ रोजी न-हे, ता. मुळशी, जि. पुणे येथे एका बांधकामावर काम करीत असलेल्या कटुंबातील आठ वर्षाच्या मुलाचाहि खून केला होता. बाललैंगिक अत्याचार कायद्याअंतर्गत या न्यायालयाने दिलेली ही पहिलीच गंभीर शिक्षा आहे. त्याचा तपास पोलिस निरीक्षक सुशिल कदम व सहायक पोलिस निरिक्षक कुमार कदम यांनी केला होता.