शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

सेल्फी काढताना तरुणीचा मृत्यू

By admin | Updated: June 3, 2017 02:32 IST

कासारसाई (ता. मावळ) येथील धरण परिसरात वाढदिवस साजरा करण्यासाठी गेलेल्या तरुणींना मोबाईलवर सेल्फी काढण्याचा

लोकमत न्यूज नेटवर्कतळेगाव दाभाडे : कासारसाई (ता. मावळ) येथील धरण परिसरात वाढदिवस साजरा करण्यासाठी गेलेल्या तरुणींना मोबाईलवर सेल्फी काढण्याचा मोह चांगलाच महागात पडला. सेल्फी कढताना तोल जाऊन पाण्यात पडल्याने एक तरुणी बुडून मृत्युमुखी पडली. तर कार्यकर्ते व स्थानिक ग्रामस्थांनी दाखविलेल्या प्रसंगावधनाने दुसऱ्या तरुणीचे प्राण वाचविण्यास यश आले आहे.शुभांगी राम पाटील (वय २१, रा. सुसरोड, पुणे) असे पाण्यात बुडून मृत झालेल्या युवतीचे नाव आहे. ही दुर्घटना बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास कासारसाई धरणातील पाणलोट क्षेत्रात घडली. स्नेहल ससाणे (वय २२, रा. सांगवी, पुणे) या युवतीला स्थानिकांच्या प्रसंगावधनाने जीवदान मिळाले. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभांगी पाटील व स्नेहल ससाणे या दोघी मैत्रिणी शिवाजीनगर येथील एचडीएफसी बँकेत कामाला होत्या. शुभांगी पाटील हिचा बुधवारी (दि. ३१) वाढदिवस असल्याने त्या दोघी फिरण्यासाठी कासारसाई धरण परिसरात कुसगाव (पवन मावळ) हद्दीत आल्या होत्या. त्यांनी धरण परिसरात मोबाईलमध्ये सेल्फी काढले. धरणाच्या पाणलोटक्षेत्रात मोबाईलमध्ये फोटो काढताना तोल जाऊन त्या दोघी पाण्यात पडल्या.