शहरं
Join us  
Trending Stories
1
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
2
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
3
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
4
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
5
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
6
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
7
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
8
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
9
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
10
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
11
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...
12
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषा वादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
13
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
14
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
15
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
16
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
17
"राज ठाकरेंनी शिवसेना सोडली तो दिवस आठवला...", मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
18
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
19
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
20
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या

गँगस्टर मांडवेचा मृत्यू गळफासामुळे

By admin | Updated: November 2, 2016 05:38 IST

अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी टोळीतील गँगस्टर अशोक मांडवे याचा मृत्यू गळफासानेच झाल्याचे शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झाले

मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी टोळीतील गँगस्टर अशोक मांडवे याचा मृत्यू गळफासानेच झाल्याचे शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झाले आहे. मात्र घटनेच्या आदल्या रात्री शिर्डीला जातो असे सांगून घराबाहेर पडलेला मांडवे नक्की कुठे गेला होता, याचा शोध कांजूरमार्ग पोलीस घेत आहेत. कांजुर येथील नेहरु नगर परिसरात कुटुंबियांसोबत राहत असलेले मांडवे यांचा शुक्रवारी गळफास घेतलेल्या अवस्थेतील मतदेह सापडला. दुपारी दोनच्या सुमारास त्यांचा मृतदेह पत्नीला आढळून आला. आदल्या रात्री ते शिर्डीला जातो असे सांगून घराबाहेर पडले होते. आणि पहाटेच्या सुमारास घरी परतल असल्याची माहिती समजते. मात्र ते शिर्डीला गेले होते का, किंवा तेथे असे काय झाले, त्यामुळे मांडवेवर मृत्यू ओढावला. मांडवेंचे शिर्डीला येणे जाणे होते. मात्र त्यांच्या मृत्यू मागे शिर्डी कनेक्शन आहे का, याचा तपास करत आहोत, असे कांजुर पोलिसांनी सांगितले. मंगळवारी त्यांच्या शवविच्छेदनाच्या अहवालात त्यांचा मत्यू गळफासामुळेचे झाल्याचे स्पष्ट झाले असल्याचे कांजूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरिक्षक ए. एल. सातपुते यांनी दिली. याप्रकरणी अधिक तपास सुरु असल्याची माहिती सातपुते यांनी दिली. (प्रतिनिधी)