शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

शिरपूरमध्ये मराठा एकजुटीचे दर्शन

By admin | Updated: October 6, 2016 05:20 IST

कोपर्डी बलात्कार प्रकरणाचा निषेध व आरक्षणासह इतर मागण्यांसाठी बुधवारी सकल मराठा समाजातर्फे येथे क्रांती मोर्चा निघाला

शिरपूर (जि. धुळे) : कोपर्डी बलात्कार प्रकरणाचा निषेध व आरक्षणासह इतर मागण्यांसाठी बुधवारी सकल मराठा समाजातर्फे येथे क्रांती मोर्चा निघाला. मोर्चात धुळे जिल्ह्यासह शहादा, चोपडा, अमळनेर व मध्य प्रदेश हद्दीवरील मराठा बांधव सहभागी झाले होते. विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार महेश शेलार यांना अश्विनी कन्हैय्या पाटील, श्रद्धा देवेंद्र पाटील, वैष्णवी प्रताप पाटील, महिमा युवराज पाटील, साक्षी मंगेश भैरव, मंजुषा मधुकर पाटील, भुवनेश्वरी खासेराव पाटील व दीक्षा प्रकाश पाटील यांनी दिले. प्रातिनिधिक स्वरूपात विद्यार्थिनींनी मनोगत व्यक्त केले. मोर्चासाठी १,५०० स्वयंसेवक व पोलीस मित्र उपस्थित होते़ मोर्चात शिस्तीचे दर्शन घडले. (प्रतिनिधी)