शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
5
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
6
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
7
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
8
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
9
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
10
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
11
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
12
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
13
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
14
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
15
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
16
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
17
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
18
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
19
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
20
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

दररोज आॅनलाइन साई दर्शनपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2016 06:51 IST

दर्शनाच्या वेळेत आता कुणीही ओळखपत्र दाखवून पास काढू शकेल़ आॅनलाइन पासेसची तीन दिवसांची मर्यादा हटविण्यात आल्याची घोषणा संस्थानचे अध्यक्ष डॉ़ सुरेश हावरे

शिर्डी : दर्शनाच्या वेळेत आता कुणीही ओळखपत्र दाखवून पास काढू शकेल़ आॅनलाइन पासेसची तीन दिवसांची मर्यादा हटविण्यात आल्याची घोषणा संस्थानचे अध्यक्ष डॉ़ सुरेश हावरे यांनी मंगळवारी केली़वयोवृद्ध व अपंगांबरोबरच यापुढे ज्या कुटुंबाबरोबर एक वर्षाच्या आतील मूल आहे, त्या कुटुंबाला विनाशुल्क झटपट दर्शन मिळणार आहे़ सोमवारपासून दर्शनरांगेत भाविकांना मोफत चहा, दूध, कॉफी, बिस्किटे देण्यात येत आहेत़ लवकरच या रांगेत वॉटर प्युरिफायर बसवण्यात येणार आहेत़‘साई अ‍ॅम्ब्युलन्स’ योजनेसाठी मंगळवारी धरम कपाडिया यांनी एक, तर धरम कटारिया यांनी दोन रुग्णवाहिका देण्याचे जाहीर केले़ आतापर्यंत या योजनेसाठी २४ लाख रुपये जमा झाले असून, दोनशे भाविकांनी यासाठी तयारी दर्शवली असल्याचे डॉ़ हावरे यांनी सांगितले़संस्थानचे प्रकाशन असलेल्या सर्व ग्रंथ व पुस्तकांच्या किमतीत २० टक्के कपात करण्याचा निर्णयही व्यवस्थापनाने घेतला़ जगभरातील साई मंदिरांच्या विश्वस्तांचे ४ डिसेंबरला शिर्डीत चर्चासत्र आयोजित केले असून, यातून शताब्दीच्या निमित्ताने विचारांची देवाणघेवाण करण्याबरोबर शताब्दी वर्षात विशिष्ट कार्यक्रम राबविण्याचाही निर्णय घेतला जाणार आहे़ (प्रतिनिधी)