शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

दाभोलकर, पानसरे हत्या; सीबीआयला अंतिम मुदतवाढ

By admin | Updated: September 30, 2016 02:48 IST

डॉ. नरेंद्र दाभोलकर व कॉ. गोविंद पानसरे हत्येप्रकरणातील पुरावे तपासणीसाठी स्कॉटलॅण्ड यार्डच्या फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवून पाच महिने उलटले तरीही सीबीआयला अहवाल मिळवता

मुंबई : डॉ. नरेंद्र दाभोलकर व कॉ. गोविंद पानसरे हत्येप्रकरणातील पुरावे तपासणीसाठी स्कॉटलॅण्ड यार्डच्या फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवून पाच महिने उलटले तरीही सीबीआयला अहवाल मिळवता आलेला नाही. अखेरीस उच्च न्यायालयाने सीबीआयला आणखी सहा आठवड्यांची मुदत देत अहवाल मिळवण्यासाठी ही अखेरची संधी देत असल्याचे बजावले. दाभोलकर, पानसरे व कर्नाटकचे ज्येष्ठ साहित्यिक एम. कलबुर्गी या तिघांच्याही हत्या एकाच पिस्तुलातून झाल्या का, हे तपासण्यासाठी सीबीआयने घटनास्थळावरून ताब्यात घेतलेल्या रिकाम्या पुंगळया स्कॉटलॅण्ड यार्डच्या फॉरेन्सिक लॅबकडे मे महिन्यात पाठवल्या. मात्र अद्याप स्कॉटलॅण्डकडून अहवाल आला नसल्याचे गुरुवारी सीबीआयने उच्च न्यायालयाला सांगितले. आम्ही मे महिन्यापासून तुम्हाला (सीबीआय) स्कॉटलॅण्डकडून अहवला मिळवण्यासाठी मुदतवाढ देत आहोत. आता शेवटची सहा आठवड्यांची मुदतवाढ देत आहोत, असे न्यायालयाने बजावले. (प्रतिनिधी)