शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

आता महावितरण येणार ग्राहकांच्या दारी

By admin | Updated: May 26, 2015 02:29 IST

गावागावांत जाऊन करणार तक्रारींचा निपटारा.

अकोला: विद्युत जोडणी घेणे, नादुरुस्त फिडरपासून त्रस्त असणे, तसेच शहर व ग्रामीण भागात येणार्‍या विजेच्या समस्या सोडविण्याकरिता ग्राहकांना महावितरणच्या कार्यालयाचे उंबरठे झिजविण्याची गरज नसून, महावितरणच ग्राहकांच्या दारी येणार आहे. महावितरणचे अधिकारी व लोकप्रतिनिधी गावागावांत जाऊन ग्राहकांच्या समस्या ऐकून घेऊन त्यांचा निपटारा करणार आहेत. ग्राहकांना सुविधा मिळावी व त्यांच्या समस्या जाणून घेण्याकरिता महावितरणच्यावतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या उपक्रमांतर्गत महावितरण व राजकीय पुढारी यांच्या संयुक्त विद्यमाने एक विशेष पथक तयार करण्यात येणार आहे. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनात मुख्य अभियंता यांनी सदर नियोजन केले आहे. या उपक्रमांतर्गत ग्रामीण भागातील रोहित्रांमध्ये असलेल्या विविध समस्या, नवीन विद्युत जोडण्या, सिंगल फेज, थ्री फेज विद्युत पुरवठा गावांमध्ये सुरू करणे, शेतकर्‍यांपयर्ंत विद्युत पुरवठा पुरविणे, शेतात कृषिपं पांना वीज जोडणी देणे आदी कामे करण्यात येणार आहेत. या पथकामध्ये महावितरणच्या विभागीय मंडळाचा मुख्य अभियंता, विभागीय ग्रामीण कार्यकारी अभियं ता, जिल्हा कार्यालय कार्यकारी अभियंता, तालुका उपकार्यकारी अभियंता, लेखाधिकारी व तालुक्यातील सर्व कनिष्ठ अभियंता तसेच जिल्ह्यातील खासदार, आमदार, जिल्हा परिषदेतील लोकप्रतिनिधी यांचा समावेश असणार आहे.