कारंजा (वाशिम) : मुलीच्या छेडखानीवरून दोन गटात झालेल्या मारहाणीच्या पृष्ठभूमिवर कारंजा येथे दोन दिवसांपासून लागू करण्यात आलेली संचारबंदी गुरूवारी दोन तास शिथिल करण्यात आली. दरम्यान, मारहाण प्रकरणातील आरोपींची धरपकड सुरूच असून, बुधवारी रात्री पोलीसांनी आणखी आठ जणांना अटक केली.एका अल्पवयीन मुलीची छेड काढल्याच्या कारणावरून कारंजा येथे मंगळवारी दोन गटामध्ये मारहाण होऊन तणाव निर्माणझाला होता.
कारंजात संचारबंदी शिथिल
By admin | Updated: July 17, 2015 01:07 IST