शहरं
Join us  
Trending Stories
1
Wimbledon 2025 Final : अल्काराझची हॅटट्रिक हुकली! नंबर वन यानिक सिनरनं विम्बल्डन जेतेपद जिंकत रचला इतिहास
2
इंग्लंड: लंडनच्या साऊथएन्ड विमानतळावर मोठा अपघात! उड्डाणानंतर काही वेळातच विमानाला आग
3
टीम इंडियासाठी सोपा वाटणारा पेपर झाला अवघड; ५८ धावांत ४ विकेट्स! KL राहुल एकटा पडला!
4
क्रॉसिंग गेटवर रेल्वेचे ‘झिरो अ‍ॅक्सिडेन्ट’चे लक्ष्य; मध्य रेल्वे नागपूर विभागात सुरक्षा मोहीम
5
"भाजपाने पेरलेल्या विषाला..."; प्रवीण गायकवाड प्रकरणावरून संजय राऊत यांनी व्यक्त केला संताप
6
IND vs ENG : वॉशिंग्टन सुंदरनं घेतली इंग्लंडची फिरकी; टीम इंडियासमोर १९३ धावांचे आव्हान
7
Video: बापरे!! पर्यटक समोर असताना चित्ता अचानक माणसांसारखा दोन पायांवर उभा राहिला अन्...
8
लातुरात ड्रग्ज विक्री नेटवर्कचा उलगडा! आणखी तिघांना अटक; चार दिवसांची पाेलिस काेठडी
9
दुर्गम जंगलातील खोल गुहेमध्ये २ मुलींसह सापडली रशियन महिला, विठ्ठल मूर्तीची करायची पूजा, तपासामधून धक्कादायक माहिती उघड  
10
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
11
नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
12
ठाणे: जि.प., पं. समित्यांचा निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत
13
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
14
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
15
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
16
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे
17
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं
18
भारतीय लष्कराकडून पुन्हा एकदा ड्रोन स्ट्राईक, अनेक अतिरेकी ठार झाल्याचा दावा
19
युनूस सरकार बघ्याच्या भूमिकेत; ढाक्यात हिंदू व्यावसायिकाची निर्घृण हत्या; हल्लेखोर मृतदेहावर नाचले
20
रस्त्याने जात असताना कारवर पडले दगड, भयंकर भूस्खलनातून थोडक्यात बचावले माजी मुख्यमंत्री

क्रेडिट कार्ड योजना झाली लोकप्रिय

By admin | Updated: October 7, 2015 05:04 IST

शासनाने शेतकऱ्यांना खरीप, रब्बी हंगामात पीक लागवडीसाठी आर्थिक सहाय्यक देण्याकरिता किसान क्रेडिट कार्ड योजना सुरू केली. विविध बँकांमार्फत या योजनेतून

बुलडाणा : शासनाने शेतकऱ्यांना खरीप, रब्बी हंगामात पीक लागवडीसाठी आर्थिक सहाय्यक देण्याकरिता किसान क्रेडिट कार्ड योजना सुरू केली. विविध बँकांमार्फत या योजनेतून गत पाच वर्षात १५ हजार ७३१ शेतकऱ्यांना किसान के्रडिट कार्डचे वाटप करुन त्यांना लघु व दीर्घ मुदतीचे कर्ज वाटप करण्यातआले.ग्रामीण नागरिकांचा उदरनिर्वाह शेती व्यवसायावरच अवलंबून आहे. त्यातही सधन शेतकऱ्यांची संख्या फारच कमी आहे. ८० टक्क्यांपेक्षा जास्त शेतकरी अद्यापही दुष्काळाच्या झळा सोसतच आहेत. अतिवृष्टी, अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे महाराष्ट्रातील हजारो हेक्टर शेतीचे अतोनात नुकसान नेहमीच होते. त्यामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या हजारो शेतकऱ्यांना या योजनेतून दिलासा मिळाला. (प्रतिनिधी)शासनाच्या किसान क्रेडिट कार्ड योजनेंतर्गत राज्य सहकारी बँक, प्रादेशिक ग्रामीण बँक, वाणिज्यिक बँकांसह या योजनेत सहभागी इतर अठरा राष्ट्रीय बँकांकडून गत पाच वर्षात शेतकऱ्यांना ४६ हजार ९४८ कोटी रूपये लघु व दीर्घ मुदतीचे पीक कर्जासाठी वाटप करण्यात आले. हातात पैसा उपलब्ध नसलेल्या शेतकऱ्यांना या योजनेंतर्गत पेरणी हंगामात कर्ज सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.लाभार्थी शेतकऱ्यांचा आलेखवर्षशेतकरी(हजार)२०१०-११३३७२.२२०११-१२३६६३.७२०१२-१३३०९४.२२०१३-१४३३०२.६२०१४-१५२२९८.३एकूण१५७३१