शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

सातव्या वेतन आयोगासाठी देशव्यापी धरणे

By admin | Updated: October 6, 2015 03:17 IST

सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी तातडीने समिती स्थापन करण्याची मागणी करत ‘आॅल इंडिया फेडरेशन आॅफ युनिव्हर्सिटी अ‍ॅण्ड कॉलेज टीचर्स आॅर्गनायझेशन्स’ या प्राध्यापकांच्या शिखर

मुंबई : सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी तातडीने समिती स्थापन करण्याची मागणी करत ‘आॅल इंडिया फेडरेशन आॅफ युनिव्हर्सिटी अ‍ॅण्ड कॉलेज टीचर्स आॅर्गनायझेशन्स’ या प्राध्यापकांच्या शिखर संघटनेने सोमवारी देशव्यापी धरणे आंदोलन केले. राज्यातील प्राध्यापकांचे नेतृत्व करणाऱ्या महाराष्ट्र फेडरेशन आॅफ युनिव्हर्सिटी अ‍ॅण्ड कॉलेज टीचर्स आॅर्गनायझेशन्सने आझाद मैदानात धरणे देत देशव्यापी धरणे आंदोलनात सहभाग घेतला.केंद्रीय कर्मचाऱ्यांना लागू होणाऱ्या वेतन आयोगापेक्षा प्राध्यापकांना लागू होणाऱ्या वेतन आयोगात काही बदल असतात. त्यांवर चर्चा करण्यासाठी सरकारने प्राध्यापक संघटनांशी चर्चा करणे महत्त्वाचे आहे. मात्र गेल्या वर्षभरात केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनी संघटनेला चर्चेसाठी वेळ दिलेला नाही. शिवाय संबंधित समितीचीही स्थापना करण्यात आलेली नाही. त्यामुळे तत्काळ समिती स्थापन करून सातवा वेतन आयोग लागू करण्याची मागणी प्राध्यापकांनी केली आहे. या आंदोलनात राज्यातील १० अकृषी विद्यापीठ आणि ११ प्राध्यापक संघटनांनी सहभाग घेतला होता. सरकारने प्राध्यापकांच्या प्रश्नांची दखल घेतली नाही, तर नोव्हेंबर महिन्यात जेलभरो आंदोलन करण्याचा इशारा संघटनेने या वेळी दिला आहे.