शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

आयटी इंडस्ट्रीवर कॉस्ट कटिंगची टांगती तलवार

By admin | Updated: July 5, 2016 18:55 IST

आयटी इंडस्ट्रीमध्ये काम करणा-यांसाठी अत्यंत खेदजनक बातमी समोर आली आहे.

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि.. 5- आयटी इंडस्ट्रीमध्ये काम करणा-यांसाठी अत्यंत खेदजनक बातमी समोर आली आहे. आयटीमध्ये पुढच्या 5 वर्षांत 6.4 लाख नोक-यांवर कु-हाड चालण्याची शक्यता एका सर्वेक्षणातून व्यक्त करण्यात आली आहे. अमेरिकेतील HFC या रिसर्च संस्थेच्या सर्वेक्षणानुसार, देशात आजमितीस आयटी क्षेत्रात ३.५ मिलियन तरुण कार्यरत आहेत.

भारतातल्या आयटी इंडस्ट्रीतल्या कंपन्या आर्थिक बोझ्याखाली दबल्या गेल्या आहेत. त्यामुळे आगामी काळात जवळपास या कंपन्या ६.४ लाखांच्या आसपास नोकऱ्यांमध्ये कपात करण्याची भीती व्यक्त करण्यात येते आहे. जगभरात ऑटोमॅटिक टेक्नॉलॉजीचा झपाट्यानं प्रभाव वाढत असल्यानं आयटी इंडस्ट्रीतल्या अनेक नोकरदार तरुणांवर बेरोजगार होण्याची वेळ येणार आहे.  HFC रिसर्च संस्थेचे सीईओ फिल फ्रेस्टने यांच्या माहितीनुसार, गेल्या दोन दशकांमध्ये भारताच्या आयटी क्षेत्रात मोठ्या तेजीचं वातावरण निर्माण झालं आहे. मात्र याच क्षेत्रावर मंदीचे सावट असल्याने भारतीय आयटी कंपन्यांमधून कर्मचारी कपात करण्यात येऊ शकते. लो स्किल जॉब 30 टक्के, मीडियम स्किल जॉब 8 टक्क्यांपर्यंत कपात होणार आहे. तर या उलट हाय स्किल जॉबमध्ये 56 टक्क्यांची वाढ होणार असल्याचं या सर्वेक्षणातून स्पष्ट करण्यात आलं आहे.