शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
2
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
3
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
4
Mumbai: २ कोटी ३६ लाख... बंद विमा पॉलिसीतील पैशांसाठी दादरमधील आजोबांनी गमावली आयुष्याची जमापुंजी
5
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
6
Iran Israel Conflict: काही दिवस संकटाचे, बाजार कोसळणार? 
7
Mumbai Local Train: मोटरमनच्या केबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’, मुंब्रातील घटनेनंतर काम फास्ट ट्रॅकवर
8
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
9
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
10
विशेष लेख : ...शेवटी ट्रम्प काका म्हणतील तेच खरे!
11
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
12
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
13
अग्रलेख: भावना दुखावलेल्यांची झुंड, लोकशाही धोक्यात असल्याची ही लक्षणे
14
नालेसफाईतील पैशांचा गाळ नेमका कुणाच्या खिशात? यंत्रणा काय करत होती? 
15
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
16
कोकणात आणखी सहा ग्रोथ सेंटर्स; १०६ गावांत विकास केंद्रे, पर्यटन, कृषी व्यवसायाला चालना   
17
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
18
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
19
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
20
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी

कॉन्स्टेबल भरती लेखी परीक्षेत एकाला भोवळ

By admin | Updated: July 21, 2014 03:37 IST

मुंबई पोलीस दलातील कॉन्स्टेबल पदासाठीची लेखी परीक्षा आज शहर व उपनगरातील विविध परीक्षा केंद्रावर सुरळीतपणे पार पडली

मुंबई : मुंबई पोलीस दलातील कॉन्स्टेबल पदासाठीची लेखी परीक्षा आज शहर व उपनगरातील विविध परीक्षा केंद्रावर सुरळीतपणे पार पडली. मात्र गोरेगाव येथील परीक्षा केंद्रामध्ये पेपर सोडवित असलेल्या उमेदवार वर्गात भोवळ येऊन पडल्याने त्या ठिकाणी काही काळ गोंधळ उडाला. योगेश गवळी असे त्याचे नाव असून, त्याला गोरेगावातील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.दरम्यान, २५७० जागासाठी राज्यभरातील ३४ हजार २०० उमेदवारांनी विविध ८७ ठिकाणच्या परीक्षा केंद्रावर परीक्षा दिली. परीक्षेचा निकाल २८ जुलैपर्यत जाहीर होणार आहे. गोरेगावातील गोरेगावनगर इंग्लिश स्कूल येथील परीक्षा केंद्रावरील उमेदवार योगेश गवळी (रा. बेलापूर सीबीडी) पेपर सोडवित असताना पावणेबाराच्या सुुमारास भोवळ येऊन खाली पडला. केंद्रावरील पोलिसांनी त्याला तातडीने नजीकच्या सिद्धार्थ रुग्णालयात नेले. त्याची प्रकृती सुखरुप असून उद्या डिस्चार्ज दिला जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. धावण्याच्या स्पर्धेप्रमाणे बंदिस्त खोलीतील पेपरवेळी उमेदवाराला चक्कर आल्याने परीक्षा केंद्रावर चर्चेचा विषय बनून राहिला. (प्रतिनिधी)