शहरं
Join us  
Trending Stories
1
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
2
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
3
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
4
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
5
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
6
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
9
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
10
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
11
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
12
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
13
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
14
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
15
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
19
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
20
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला

काँग्रेस आरबीआयला घेराव घालणार

By admin | Updated: January 17, 2017 06:04 IST

रिझर्व्ह बँकेच्या कार्यालयाला घेराव घालणार असल्याची माहिती माजी केंद्रीय गृहमंत्री आणि राज्यस्तरीय प्रचार अंमलबजावणी समितीचे अध्यक्ष सुशीलकुमार शिंदे यांनी दिलीे

मुंबई : नोटाबंदी आणि सरकारच्या जनविरोधी धोरणांचा निषेध व्यक्त करण्यासाठी काँग्रेस पक्ष १८ जानेवारी रोजी मुंबई आणि नागपूर येथील रिझर्व्ह बँकेच्या कार्यालयाला घेराव घालणार असल्याची माहिती माजी केंद्रीय गृहमंत्री आणि राज्यस्तरीय प्रचार अंमलबजावणी समितीचे अध्यक्ष सुशीलकुमार शिंदे यांनी दिलीे.काँग्रेसच्या राज्यस्तरीय प्रचार अंमलबजावणी समितीचे अध्यक्ष सुशीलकुमार शिंदे आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत टिळक भवन येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. नोटाबंदी आणि सरकारच्या जनविरोधी कारभाराविरूद्ध आंदोलन आणखी तीव्र करण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली. १८ जानेवारीवह मुंबईत प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली रिझर्व्ह बँकेला घेराव घालण्यात येईल. त्याच दिवशी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली नागपूर येथील रिझर्व बँक कार्यालयाला घेराव घालण्यात येणार आहे. तर २९ जानेवारी रोजी मुंबईत पक्षाचा राज्यस्तरीय मेळावा होईल, असे शिंदे यांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)