शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईत काँग्रेसला धक्का, हेगडे यांचा भाजपामध्ये प्रवेश

By admin | Updated: January 23, 2017 12:06 IST

मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस पक्षाला धक्का बसला आहे. मुंबईतील काँग्रेसचे माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 23 - मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस पक्षाला धक्का बसला आहे. मुंबईतील काँग्रेसचे माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. काल रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ते भाजपात दाखल झाले. हेगडे यांच्यासह बॉलिवूड अभिनेते दलिप ताहिल यांनीही भाजपामध्ये प्रवेश केला आहे. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपामध्ये इतर पक्षांचे नेते दाखल होतं आहेत. भाजपामध्ये दाखल झाल्यानंतर हेगडे यांनी मुंबईचे काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांच्या कार्यपद्धतीवर नाराज होतो. तसेच त्यांच्या एकाधिकाराला कंटाळून आपण पक्षाला सोडचिठ्ठी देत असल्याचं सांगितले.सर्वसामान्यांना कधीही उपलब्ध असलेला लोकप्रतिनिधी अशी कृष्णा हेगडे यांची ओळख आहे. २००९ ते २०१४ या कालावधीत ते आमदार होते. २०१४ च्या निवडणुकीत हेगडे यांचा भाजपचे पराग आळवणी यांनी पराभव केला होता. हेगडे भाजपात दाखल झाल्याने मुंबईतील भाजपची ताकद वाढली आहे.