शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसचे 150 उमेदवार ठरले

By admin | Updated: September 3, 2014 03:04 IST

आपल्या कोटय़ातील 174पैकी 150 जागांवर काँग्रेसने उमेदवार जवळपास निश्चित केले आहेत.

यदु जोशी - मुंबई 
आपल्या कोटय़ातील 174पैकी 150 जागांवर काँग्रेसने उमेदवार जवळपास निश्चित केले आहेत. उमेदवारांची नावे नक्की करताना जिंकून येण्याची क्षमता हा सर्वात महत्त्वाचा निकष मानण्यात आला आहे. गेले आठ दिवस प्रदेश काँग्रेसच्या निवड समितीने मॅरेथॉन चर्चा करून उमेदवारांची नावे ठरविली. 
आजवरचा अनुभव असा आहे की प्रदेश निवड समितीने ठरवून वर पाठविलेली बहुतेक नावे कायम राहतात; झाले तरी अपवादात्मक बदल होतात. प्रदेश निवड मंडळाकडून आलेली नावे बघून छाननी समिती अंतिम यादी तयार करते. राज्याकडून एकेकच नाव आले असेल तर त्यात एखाद-दुसरे नाव सुचविण्याचा अधिकार या समितीला आहे. नंतर छाननी समिती ही यादी केंद्रीय निवड मंडळाकडे पाठवेल. पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय समितीने निश्चित केलेली यादी अंतिम असेल. 
पक्षाच्या एका ज्येष्ठ पदाधिका:याने लोकमतला सांगितले की, प्रदेश निवड मंडळाने ठरविलेली नावे येत्या दोन दिवसांत केंद्रीय छाननी समितीकडे पाठविण्यात येतील. काँग्रेसचे लोकसभेतील नेते मल्लिकाजरुन खरगे हे या समितीचे अध्यक्ष आहेत.
प्रदेश निवड मंडळाने 15क् मतदारसंघांमध्ये उमेदवार कोण असतील याबाबतची मानसिकता तयार केली आहे. निवड मंडळातील एखाद्या नेत्याचा आग्रह किंवा त्या मतदारसंघात बंडखोरी होऊ नये म्हणून काही ठिकाणी एकापेक्षा जास्त नावे पाठविण्यात आली असली तरी उमेदवारी कोणाला द्यायची हे नक्की झाले आहे.
बंडखोरी होऊ नये म्हणून पॅनेलमध्ये नाव ठेवल्याचीही काही उदाहरणो आहेत. विधानसभा निवडणुकीत 12-15 हजार मते स्वबळावर घेण्याची क्षमता असलेला इच्छुकही महत्त्वाचा असतो. पण उमेदवारी दुस:याला द्यायची असेल तर त्याला दुखवून चालत नाही. अशावेळी त्याला गोंजारण्यासाठी पॅनेलमध्ये नाव पाठवावे लागते. तसे याहीवेळी काही मतदारसंघांबाबत करण्यात आले आहे.  
 
मुख्यमंत्री समर्थकांचे काय?
नागपूरचे माजी खासदार विलास मुत्तेमवार यांनी दोन बाबींसाठी शक्ती पणाला लावली आहे; दक्षिण नागपुरात विद्यमान आमदार दीनानाथ पडोळे यांचे तिकीट कापण्यासाठी आणि पश्चिम नागपुरात आपले कट्टर समर्थक विकास ठाकरे यांना तिकीट देण्यासाठी. 
 
नागपूरचे माजी खासदार विलास मुत्तेमवार यांनी दोन बाबींसाठी शक्ती पणाला लावली आहे; दक्षिण नागपुरात विद्यमान आमदार दीनानाथ पडोळे यांचे तिकीट कापण्यासाठी आणि पश्चिम नागपुरात आपले कट्टर समर्थक विकास ठाकरे यांना तिकीट देण्यासाठी. 
 
ऐनवेळी येऊ शकेल नाव
काही मतदारसंघांसाठी एकेकच उमेदवाराचे नाव वर पाठविण्यात येणार आहे. अर्थात तसे झाले म्हणजे उमेदवारी त्यालाच मिळणार, असे समजण्याचे कारण नाही. केंद्रीय छाननी समिती किंवा केंद्रीय निवड मंडळाच्या पातळीवर एखादे नाव जोडले जाऊ शकते, असे पक्षाच्या सूत्रंनी स्पष्ट केले. विदर्भातील ब्रrापुरीमध्ये 2क्क्9ला निवड मंडळाने संदीप गड्डमवार यांचे नाव पाठविले; पण दिल्लीतून राहुल ब्रिगेडचे सदस्य पंकज गुड्डेवार यांना संधी मिळाली होती.