शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
4
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
5
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
6
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
7
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
8
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
9
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
10
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
11
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
12
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
13
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
14
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
15
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
16
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
17
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
18
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
19
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
20
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
Daily Top 2Weekly Top 5

विज्ञानाच्या संकल्पना केवळ अभ्यासक्रमात नको

By admin | Updated: February 6, 2017 02:27 IST

आजच्या व नव्या पिढीपर्यंत विज्ञान पोहचवायचे असेल तर विज्ञानाच्या संकल्पना या केवळ शैक्षणिक अभ्यासक्रमांमध्ये न राहता, त्यावर लेखन करणे आवश्यक आहे

जळगाव : आजच्या व नव्या पिढीपर्यंत विज्ञान पोहचवायचे असेल तर विज्ञानाच्या संकल्पना या केवळ शैक्षणिक अभ्यासक्रमांमध्ये न राहता, त्यावर लेखन करणे आवश्यक आहे. शैक्षणिक अभ्यासक्रमामधून केवळ त्याचा अभ्यास होवू शकतो. मात्र त्याला विज्ञान कळू शकत नाही, असे मत उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ.के.बी.पाटील यांनी केले.विद्यार्थ्यांना समजेल अशा भाषेत विज्ञानच नाही. तर सर्व विषय सोप्या पद्धतीने तयार करण्यात यायला हवे, अशीही अपेक्षा डॉ.पाटील यांनी व्यक्त केली. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मराठी विज्ञान परिषद मुंबई व जळगाव शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने नूतन मराठा महाविद्यालयात आयोजित तिसऱ्या विज्ञान साहित्य संमेलनाचा रविवारी सायंकाळी समारोप झाला. यावेळी ते बोलत होते. संमेलनाध्यक्ष तथा ‘लोकमत’चे कार्यकारी संपादक (डिजिटल) चंद्रशेखर कुलकर्णी, मराठी विज्ञान परिषदेचे कार्यवाहक अ.पां.देशपांडे, मराठी विज्ञान परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष एस.व्ही.सोमवंशी, जिल्हा कार्यवाहक दीपक तांबोळी, कोषाध्यक्ष शशिकांत नेहते आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)तरुणांपर्यंत विज्ञान पोहोचणे आवश्यक - कुलकर्णीसंमेलनाध्यक्ष चंद्रशेखर कुलकर्णी म्हणाले की, विज्ञानाचा प्रचार व्हावा यासाठी मराठी विज्ञान परिषदेकडून विज्ञान साहित्य संमेलनाचे आयोजन केले. दोन दिवसीय संमेलनात दर्दी विज्ञान प्रेमींची उपस्थित राहिली असली तरी ती बोटावर मोजण्याइतपतच होती. ज्या उद्देशाने विज्ञान साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात येते त्या उद्देशासाठी संमेलनात तरुणांची उपस्थिती महत्वाची होती. तरुणांपर्यंत विज्ञान पोहचविण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचेही मत त्यांनी व्यक्त केले. सूत्रसंचालन प्रा.राजेंद्र देशमुख यांनी तर आभार प्रा.सुनिल गरुड यांनी मानले.