शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
2
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
3
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
4
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
5
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
6
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
7
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
8
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
9
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
10
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
11
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
12
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
13
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
14
कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
15
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
16
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
17
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
18
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
19
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
20
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
Daily Top 2Weekly Top 5

तक्रार मागे घेण्यासाठी दिला जात होता त्रास

By admin | Updated: July 15, 2016 18:20 IST

विनयभंगाची तक्रार दिल्यापासूनच आपल्यावर पाळत ठेवली जात होती.

ऑनलाइन लोकमत

चाळीसगाव, दि. 15 - विनयभंगाची तक्रार दिल्यापासूनच आपल्यावर पाळत ठेवली जात होती. गुन्हा मागे घ्यावा यासाठी दबाव आणला जात होता अशी प्रतिक्रिया अत्यवस्थ डॉ.मनीषा महाजन यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.या त्रासास कंटाळून त्यांनी १४ रोजी दुपारी फिनाईल हे विषारी द्रव सेवन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. राज्याचे आरोग्यमंत्री डॉ.दीपक सावंत यांचे तत्कालीन स्वीय सहाय्यक सुनील माळी यांच्या विरोधात त्यांनी मुंबई येथे विनयभंगाची तक्रार दाखल केली आहे. आरोग्य केंद्राच्या कामानिमित्त त्या मुंबईस गेल्या असताना हा प्रकार घडला होता. माळी हे असभ्य बोलल्या बद्दलची तक्रार त्यांनी मुख्यामंत्र्यांकडेही केली होती.सुनील माळी व त्या एकाच समाजाच्या आहे. यामुळेच व्हाट्सअप व सोशल मिडियावर तक्रारीनंतर त्यांची बदनामी करण्यात आली. खासगी आयुष्यात दखल दिली जात होती. तसेच गुन्हा का दाखल केला? तो मागे घ्यावा यासाठीही दबाव आणला जात होता. यामुळेच तणाव वाढल्याने आपण विषारी द्रव सेवक केले असेही डॉ.महाजन यांनी ‘लोकमत’ला सांगितले.दरम्यान, १५ रोजी डॉ.महाजन यांचा पोलिसांनीही जबाब घेतला. राज्य महिला आयोगाच्या सदस्या देवयानी ठाकरे, आमदार उन्मेष पाटील यांनी डॉ.जयवंत देवरे यांच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन डॉ.महाजन यांची भेट घेतली. त्यांच्या प्रकृतीची माहिती घेऊन विचारपूसही केली. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा असनू त्यांना पोलीस संरक्षण देण्यात आले आहे.