शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

कणकवलीत भाजपाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

By admin | Updated: February 6, 2017 01:57 IST

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची उमेदवारी दाखल करण्याच्या अगोदरच जिल्ह्यात राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे

कणकवली : जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची उमेदवारी दाखल करण्याच्या अगोदरच जिल्ह्यात राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. सामाजिक कार्यकर्ते अनुपम कांबळी यांच्या घरी जावून धमकी दिल्याप्रकरणी रविवारी भाजपाच्या चार कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला. त्यावरुन काँग्रेसचे आ. नीतेश राणे आणि भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी पोलीस ठाण्यात त्यांची बाजू मांडल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. आपण या घटनेचा इन्कार करतो. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेसचा पराभव दिसत असल्याने आमदार नीतेश राणे यांनी अनुपम कांबळी धमकी प्रकरणाचे कुभांड आपल्या विरोधात रचले आहे. - प्रमोद जठार, भाजपा जिल्हाध्यक्ष, सिंधुदुर्गजठार यांचा स्वीय सहाय्यक कार्यकर्त्यांना घेऊन त्यांच्या घरामध्ये घुसतात व महिलांना धमकावतात. त्यांचा शोध घेऊन आरोपींवर कडक कारवाई व्हायला हवी.- नीतेश राणे, आमदार, काँग्रेस