शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

अजित पवारांविरूद्ध न्यायालयात तक्रार

By admin | Updated: May 15, 2014 05:45 IST

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मतदानासाठी ग्रामस्थांना धमकावल्या प्रकरणी बारामतीच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकार्‍यांकडे राष्ट्रीय समाज पक्षाचे संपत टकले यांनी तक्रार दाखल केली आहे.

बारामती : लोकसभा निवडणुकीचा प्रचार संपल्यानंतर मासाळवाडी (ता. बारामती) १६ एप्रिलला येथे बैठक घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मतदानासाठी ग्रामस्थांना धमकावल्या प्रकरणी बारामतीच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकार्‍यांकडे राष्ट्रीय समाज पक्षाचे संपत टकले यांनी तक्रार दाखल केली आहे. न्यायालयाने त्यांची तक्रार दाखल करून घेतली आहे. भाजपाचे दिलीप खैरे यांनीदेखील न्यायालयात तक्रार केली आहे. खैरे यांच्या तक्रारीअर्जावर अद्याप निर्णय झालेला नाही. घटनात्मक अधिकाराचा गैरवापर पवार यांनी केला. आचारसंहितेचा भंग केला. या संदर्भात निवडणूक अधिकारी, निवडणूक आयोग, पोलीस यंत्रणेकडे तक्रार दाखल करूनही त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे टकले व खैरे यांनी आयपीसी अंतर्गत तक्रार दाखल केली. या घटनेचे साक्षीदार असल्याचा दावा दोघांनी केला आहे. तक्रारदारांचे वकील अशिष गिरी यांनी सांगितले, की १५३ ए/१, १५३ बी, ३८३, १७१ सी, १६६, ५०३ प्रमाणे तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणाची १५६ अंतर्गत चौकशीची मागणी केली. बारामतीच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकार्‍यांकडे अ‍ॅड. आशिष गिरी, अ‍ॅड. नितीन भामे, अ‍ॅड. विक्रमसिंह पाटील यांनी तक्रारदारांच्या वतीने तक्रार दाखल केली. (प्रतिनिधी)