शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

मराठा आरक्षणाच्या पाठपुराव्यासाठी समिती

By admin | Updated: November 22, 2014 03:02 IST

मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयापर्यंत पाठपुरावा करण्याकरता शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज घेतला.

मुंबई : मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयापर्यंत पाठपुरावा करण्याकरता शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज घेतला.या समितीमध्ये सहकार मंत्री चंद्रकांत पाटील, विधानसभेचे विरोधी पक्षनेते एकनाथ शिंदे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, काँग्रेसचे विधानसभेतील गटनेते राधाकृष्ण विखे पाटील सदस्य असतील. विधी व न्याय विभागाचे सचिव हे या समितीचे सदस्य सचिव असतील. मराठा आरक्षणाला मुंबई उच्च न्यायालयाने नुकतीच स्थगिती दिली आहे. या स्थगितीला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याचा निर्णय राज्य शासनाने या आधीच घेतला आहे. या कार्यवाहीचे संनियंत्रण ही समिती करणार आहे. मराठा आरक्षणासंदर्भात अभ्यास करण्यासाठी मागील आघाडी सरकारने काँग्रेस नेते नारायण राणे यांची समिती नेमली होती. या समितीच्या शिफारशीवरूनच सरकारने मराठा समाजाला सरकारी नोकऱ्या आणि शिक्षणामध्ये १६ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. पण उच्च न्यायालयाने या आरक्षणास स्थगिती दिली आहे. (विशेष प्रतिनिधी)