शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

जाहिरात करणे येणार अंगलट

By admin | Updated: November 5, 2015 03:32 IST

गुटखा, सुगंधी सुपारी, सुगंधी तंबाखू किंवा पान मसाला यांच्या जाहिराती करणे बॉलीवूड कलाकारांच्या अंगलट येण्याची शक्यता आहे. या उत्पादनांवर बंदी असल्याने या जाहिराती करणाऱ्या

मुंबई : गुटखा, सुगंधी सुपारी, सुगंधी तंबाखू किंवा पान मसाला यांच्या जाहिराती करणे बॉलीवूड कलाकारांच्या अंगलट येण्याची शक्यता आहे. या उत्पादनांवर बंदी असल्याने या जाहिराती करणाऱ्या कलाकारांना नोटिसा पाठवण्याचे एफडीएने ठरविले असल्याचे अन्न व औषध प्रशासन आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी सांगितले. तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन केल्यास कर्करोग होण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे गेल्या तीन वर्षांपासून राज्यात गुटखा व तत्सम उत्पादनांवर बंदी आहे. असे असूनही काही बॉलीवूड कलाकार अशा उत्पादनांच्या जाहिराती करतात.त्यामुळे यासंदर्भात या कलाकारांना नोटीस पाठवण्यात येणार आहे. त्यावर कलाकारांचे उत्तर आल्यावर पुढील कारवाई करण्यात येईल, असे डॉ. कांबळे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)हे कलाकार रडारवर....गोविंदा, अजय देवगण, सैफ अली खान व प्रियंका चोप्रा या कलाकारांना नोटीस पाठविण्यात येण्याची शक्यता आहे. या कलाकारांनी विविध पानमसाला, सुगंधी सुपारी अशा उत्पादनांच्या जाहिरातीत काम केलेले आहे. याबाबतची अधिकृत माहिती एफडीएकडून लवकरच देण्यात येणार आहे.