शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
3
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
4
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
5
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
6
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
7
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
8
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
9
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
10
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
11
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
12
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
13
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
14
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
15
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
16
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
17
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
18
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
19
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
20
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळीसाठी रंगीबेरंगी कंदील बाजारात दाखल

By admin | Updated: October 20, 2016 03:00 IST

काही दिवसांवर दिवाळी सण येऊन ठेपला आहे.

उरण : काही दिवसांवर दिवाळी सण येऊन ठेपला आहे. यामुळे उरणची बाजारपेठ विविध वस्तूंनी सजली असून बाजारपेठेत रंगीबेरंगी असे भारतीय बनावटीचे आकाश कंदील दाखल झाले आहेत. हे आकाश कंदील घेण्यासाठी नागरिकांची गर्दी आकाश कंदीलच्या दुकानासमोर मोठ्या प्रमाणात दिसत आहे.सध्या भारतीय वस्तूंना स्पर्धक (पर्याय) म्हणून बाजारपेठेत चिनी बनावटीचे साहित्य दिवाळीनिमित्त दाखल झाले असून सुंदर आकर्षक व योग्य किंमत अशी लक्षणे असलेल्या चिनी वस्तूंनी अनेक बाजारपेठा काबीज केल्या आहेत. सोशल मीडियाद्वारे चिनी वस्तू खरेदी करू नका, असे आवाहन करण्यात येत आहे, त्याचा परिणाम बाजारपेठेवर झाल्याचे काही अंशी दिसू लागले आहे. परिणामी नागरिकांनी भारतीय वस्तूंना पसंती दिली आहे. उरणकर दिवाळीसाठी इतर कोणत्याही देशाच्या वस्तू खरेदी करण्यापेक्षा भारतीय वस्तू खरेदी करताना दिसत आहेत.जीवनात असलेला अंधार दूर करून जीवन प्रकाशमय करण्याच्या हेतूने दिवाळी साजरी केली जाते. त्या निमित्ताने घरोघरी आकाश कंदील लावण्याची प्रथा रूढ झाली. सध्या आकाश कंदील हे ४० रु पयांपासून ते ५०० रु पयांपर्यंत उपलब्ध असल्याची माहिती विक्रेते संदीप चव्हाण यांनी दिली आहे. (वार्ताहर)