शहरं
Join us  
Trending Stories
1
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
2
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
3
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
4
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
5
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
6
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
7
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
8
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
9
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
10
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
11
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
12
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
13
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
14
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
15
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
16
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
17
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
18
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
19
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
20
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
Daily Top 2Weekly Top 5

रंगलेल्या बर्थ डे पार्टीत थरार, बायको आणि तिच्या मित्रावर गोळीबार!

By admin | Updated: August 19, 2016 11:37 IST

वाढदिवसाच्या सेलिब्रेशनदरम्यान नवऱ्याने बायकोवर व तिच्या मित्रावर गोळीबार केल्याची घटना काल नाशिकमध्ये घडली.

ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. १९ -  नाशिकमध्ये वाढदिवसाच्या सेलिब्रेशनदरम्यान नवऱ्याने बायकोवर व तिच्या मित्रावर गोळीबार केल्याची घटना काल रात्री पाथर्डी फाट्याजवळ म्हाडा कॉलनीत घडली.
दीपक परदेशी असं आरोपीचं नाव असून, कोमल परदेशी आणि नागेश्वर ठाकूर असं गोळीबारात जखमी झालेल्यांची नावं आहेत. काल रात्री 12 वाजेच्या सुमारास ही घटना घडली
 
 
काय आहे प्रकरण?
 
साई रो हाऊसमध्ये दीपक परदेशीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. पार्टी ऐन रंगात आली असतानाच, वादावादीला सुरुवात झाली. या वादाचं रुपांतर गोळीबारात झालं. दीपकने त्याची बायको कोमल आणि तिचा मित्र नागेश्वर ठाकूरवर गोळ्या झाडल्या. यामध्ये ते दोघेही जखमी झाले.
 
गोळीबारानंतर जखमींना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, आरोपीलाही ताब्यात घेण्यात आलं आहे.