शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतविश्वाचा स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
3
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
4
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
5
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
6
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
7
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
8
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
9
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
10
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
11
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
12
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
13
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
14
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
15
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
16
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
17
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
18
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
19
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
20
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
Daily Top 2Weekly Top 5

कॉलेज तरुणीचे अपहरण

By admin | Updated: October 12, 2016 06:34 IST

विरार पूर्वेकडील वीस वर्षीय कॉलेज तरु णीचे अपहरण करून नंतर तिला पालघर रेल्वे स्टेशनवर सोडण्यात आल्याची घटना

विरार : विरार पूर्वेकडील वीस वर्षीय कॉलेज तरु णीचे अपहरण करून नंतर तिला पालघर रेल्वे स्टेशनवर सोडण्यात आल्याची घटना घडली. ९ आक्टोबरला दुपारी तीनच्या सुमारास शाईन शेखचे दुपारी तीनच्या सुमारास घराजवळून सरबजित विश्वकर्मा, पंकज विश्वकर्मा आणि पंकजचा मित्र अशा तिघांनी अपहरण केल्याची तक्रार तिची आई आसिफा शेखने केली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी शोध मोहिम हाती घेतली होती. दुस-या दिवशी १० आॅक्टोबरला सकाळी अकराच्या सुमारास पालघर रेल्वे स्टेशनवर शाईनला सोडण्यात आले होते. शाईनने स्वत: आपल्या नातेवाईकाला फोन करून आपण पालघर रेल्वे स्टेशनवर असल्याची माहिती दिली होती.दरम्यान, अपहरण प्रकरणात शाईन कोणतीही माहिती देत नसल्याने पोलीस चक्रावून गेले आहेत. आपल्या डोळ्यावर पट्टी बांधण्यात आली होती. पुढे काय झाले, पालघर स्टेशनवर कशी पोहचली याबाबत शाईनकडून कोणतीही माहिती मिळालेली नाही. पोलिसांनी तिची वैद्यकीय तपासणी केली असता तिच्यावर शारिरिक अत्याचार झाले नसल्याचे दिसून आले आहे. याप्रकरणी तिघांविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला असून तिघेही फरार आहेत. (वार्ताहर)